• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 9, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 19, 2015

रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग महागणार

adminbyadmin
in देश - विदेश
0

मुंबई : मुंबईत रेल्वे स्टेशनवर गाडी पार्क करणार्‍यांच्या खिशाला आता चांगलाच फटका बसणार आहे. दिवसभरासाठी गाडी पार्क करायची असेल तर ५०ची अख्खी नोट खर्च करावी लागण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात मध्यरेल्वेच्या स्थानकांमध्ये असणारं पार्किंग आता महागण्याची चिन्हं आहेत. याबद्दलची अधिकृत निविदा किंवा घोषणा करण्यात आलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याचे २० ते ३० रुपये दर पार्किंगच्या कंत्राटदारांना परवडत नाहीत, अशी ओरड आहे. त्यामुळे बहुतांश पार्किंग कंत्राटदार आपलं काम सोडण्याची तयारी करत आहेत.
याच पार्श्‍वभूमीवर नव्या निविदा काढताना हा दर रेल्वे प्रशासन वाढवून देईल अशी माहिती मिळत आहे. अद्याप यासंदर्भात कुठलाही लेखी निर्णय झालेला नाही. पण वाढीव दरानं नव्या निविदा लवकरच काढण्यात येतील असं सूत्रांचं म्हणणं आहे. मध्य रेल्वेच्या या कंत्राटदार धार्जिण्या धोरणाला प्रवासी संघटना मात्र विरोध करण्याची शक्यता आहे.

Previous Post

नागरी सुविधांविषयक विविध प्रस्तावांस महासभेची मंजूरी

Next Post

‘महाराष्ट्र 2025ः नागरीकरणाची आव्हाने’ विषयावर नवी मुंबईत शनिवारी चर्चासत्र

Next Post
‘महाराष्ट्र 2025ः नागरीकरणाची आव्हाने’ विषयावर नवी मुंबईत शनिवारी चर्चासत्र

‘महाराष्ट्र 2025ः नागरीकरणाची आव्हाने’ विषयावर नवी मुंबईत शनिवारी चर्चासत्र

काम जर होत नसेल तर राजीनामे द्या ! : खा. विचारे

काम जर होत नसेल तर राजीनामे द्या ! : खा. विचारे

अरुण जेटलींची शिवसेनेवर बोचरी टीका

अरुण जेटलींची शिवसेनेवर बोचरी टीका

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com