• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 29, 2015

बाईक स्फोटातील ‘त्या’ पोलिसाचा मृत्यू

adminbyadmin
in रायगड
0

अलिबाग : रायगड जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या आवारात काल झालेल्या दुचाकी स्फोटात जखमी पोलीस कर्मचारी निकेश पाटील यांचा मृत्यू झालाय. सकाळी त्यांचं पार्थिव पोस्टमॉर्टेमसाठी मुंबईत जे जे रुग्णालयात नेण्यात आले.
बाईक स्फोटात पाटील गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयातील अती दक्षता विभागात उपचार सुरु होते. त्यांचा उजवा पायही काढावा लागला होता. मात्र, अखेर रात्री बारा वाजता त्यांची मृत्यूशी झुंज संपली.
काल दुपारी पाटील बाईक सुरु करत असताना हा स्फोट झाला होता. या स्फोटाचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

Previous Post

शास्त्रज्ञ पी.एम.भार्गव पद्म भूषण परत करणार

Next Post

कलानगरजवळ जलवाहिनी फुटली

Next Post
कलानगरजवळ जलवाहिनी फुटली

कलानगरजवळ जलवाहिनी फुटली

आमदार संदीप नाईक यांची गुरूवारी प्रभाग भेट

आमदार संदीप नाईक यांच्या आमदारपदाच्या पहिल्या वर्षातील भरीव कामगिरी

अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

महानगरपालिकेमार्फत महिला मंडळे, संस्था, बचत गट सक्षमीकरणासाठी दिवाळी साहित्य विक्री स्टॉल सुविधा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com