• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 9, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 4, 2015

शुक्रवारचे पाण्याचे शट डाऊन रद्द, नवी मुंबईकरांना दिलासा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबईत यापुढे शुक्रवारी पाण्याचे ‘शट डाऊन’, पाणी जपून वापरा!

नवी मुंबई : महानगरपालिकेमार्फत ६ नोव्हेंबर रोजी भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील मुख्य जलवाहिनीवरील देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्याकरीता शुक्रवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत एकूण १४ तासांचा शटडाऊन घोषित करण्यात आला होता. परंतु सदर नियोजित शटडाऊन रद्द करण्यात आलेला आहे.
सन २०१५ – २०१६ वर्षात अपुरा पाऊस झाला असल्याने सद्य:स्थितीत उपलब्ध पाणीसाठयाचा पुढील कालावधीकरीता पर्याप्त वापर करण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून प्रत्येक आठवड्यातील गुरुवार व शुक्रवार म्हणजेच बुधवार रात्री १२.०० ते शुक्रवार रात्री १२.०० वाजेपर्यंत असा एकूण ४८ तासांचा शटडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भागातील मूळ गावठाणे, झोपडपट्टी, दिघा विभाग, ऐरोलीगाव, ऐरोली नोडमधील काही भाग, राबाडा, गोठिवली, घणसोलीगाव, नोसीलनाका व तुर्भे स्टोअर इ. भागातील थेट नळजोडण्यांव्दारे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा शटडाऊनच्या कालावधीमध्ये बंद राहणार आहे. तसेच या भागात पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. या कालावधीमध्ये उपरोक्त भागांमध्ये टँकरव्दारे तसेच मोरबे धरणातून उपलब्धतेनुसार काही भागात काही प्रमाणात पाणी देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे याची कृपया नोंद घेण्यात यावी.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा जपून वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous Post

महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांना १५ हजार रूपये सानुग्रह अनुदान जाहीर

Next Post

समाजसेवक धनीराम विष्णू मढवी यांच्या निधनाने सानपाडा शोकाकूल

Next Post
समाजसेवक धनीराम विष्णू मढवी यांच्या निधनाने सानपाडा शोकाकूल

समाजसेवक धनीराम विष्णू मढवी यांच्या निधनाने सानपाडा शोकाकूल

सलग सहाव्या दिवशी सोने दरात घसरण

दिवाळीनिमित्त नेरूळमध्ये शिवसेनेकडून स्वस्त दरात फराळ साहीत्याचे वाटप

दिवाळीनिमित्त नेरूळमध्ये शिवसेनेकडून स्वस्त दरात फराळ साहीत्याचे वाटप

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com