• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 9, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 23, 2015

गोठ्याला लागलेल्या आगीत दाम्पत्याचा मृत्यू

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
गोठ्याला लागलेल्या आगीत दाम्पत्याचा मृत्यू

उस्मानाबाद : उस्मानाबाद येथे गोठ्याला आग लागली असून या आगीत दाम्पत्याचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली.
सखाराम शेळके आणि शकुंतला शेळके या दाम्पत्यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. उस्मानाबादमधील कळंब तालुक्यातील खामसवाडीत हे दाम्पत्य राहत होते.
बुधवारी पहाटे गोठ्याला अचानक भीषण आग लागली. यामध्ये शेळी आणि शेतीसाठी लागणारे साहित्यही जळून खाक झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Previous Post

थंडीचा जोर वाढल्याने मुंबई गारठली

Next Post

कुख्यात गुंड सल्या चेप्याचा मृत्यू

Next Post

कुख्यात गुंड सल्या चेप्याचा मृत्यू

निवडणूका संपल्या, मतदारांना विचारतोय कोण?

निवडणूका संपल्या, मतदारांना विचारतोय कोण?

लोकसहभागासह नवी मुंबई महानगरपालिकेची व्यापक स्वच्छता मोहिम

लोकसहभागासह नवी मुंबई महानगरपालिकेची व्यापक स्वच्छता मोहिम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com