८ जानेवारी २०१६ रोजी ठाणे लोकसभा युवक कॉंग्रेस च्या वतीने आसाम येथे कांग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करून कांग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण केल्याच्या निंदनीय घटनेचा निषेध करण्यात आला, तसेच पठानकोठ येथील दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली ही वाहण्यात आली. सदर कार्यक्रमात युवक कॉंग्रेस अध्यक्ष निशांत भगत ठाणे कॉंग्रेस अध्यक्ष बालकृष्ण पूर्णेकर, लोकसभा युवक कॉंग्रेस कमिटी विनर बिंद्रा, अमित राय, श्रद्धा पवार, विजय त्रिपाठी, आशिष गिरी, विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष भरत पडवळ, विजय वाळूंज, युवक कॉंग्रेस पदाधिकारी – योगेश ठोसर, स्वप्नील भोईर, विजय पवार, तुषार गायकवाड, कपिल सापळे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.