– महाराष्ट्र सदन घोटाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) काल येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर आज खारघर हेक्स वर्ल्ड घोटाळा प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी पंकज भुजबळ आणि समीर भुजबळांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. आधिच अडचणीत असलेल्या भुजबळांच्या अचणीत यामुले वाढ झाल्याचे चित्र दिसते आहे.