हजारे यांना १०१ ताप असून, अशक्तपणाही खूप आहे. त्यांच्या इतर सर्व चाचण्याही करण्यात येत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com
"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com