• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 30, 2016

शिर्डीतील साईबाबा संस्थान अध्यक्षपदी सुरेश हावरे

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
शिर्डीतील साईबाबा संस्थान अध्यक्षपदी  सुरेश हावरे

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४

मुंबई :  लाखो साई भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या नवीन विश्वस्तांची नावे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहेत. अध्यक्षपदी बिल्डर सुरेश हावरे यांची निवड करण्यात आली आहे.

नवीन विश्वस्त मंडळामध्ये भाजपतील अनेक नेत्यांचे पुनर्वसन करण्यात आले  आहे. तर मित्रपक्ष शिवसेनेलाही संधी देण्यात आली आहे.  उपाध्यक्ष म्हणून राहुरीचे भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर लक्ष्मणराव कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  शिर्डीचे आमदार हे विश्वस्त मंडळाचे पदसिद्ध सदस्य असतात. पण यावेळी शिर्डीचे आमदार असलेले आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना विश्वस्त मंडळात घेण्यात आलेले नाही. केवळ शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांना पदसिद्ध सदस्य म्हणून घेण्यात आले आहे.माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे, शिर्डीतील भाजयुमोचे नेते सचिन तांबे, भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पती बिपीन कोल्हे, खासदार गजानन किर्तीकर यांचा मुलगा अमोल किर्तीकर, शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्यासह डॉ. मनिषा कायंदे, मोहन जयकर, प्रताप भोसले, डॉ. राजेंद्र सिंग यांचा विश्वस्त मंडळामध्ये समावेश करण्यात आला आहे. 

Previous Post

रुग्णालयातच तरुणीची गळफास घेवून आत्महत्या

Next Post

गिरगावात इमारतीचा भाग कोसळला

Next Post
गिरगावात इमारतीचा भाग कोसळला

गिरगावात इमारतीचा भाग कोसळला

उघड्यावर शौचालयास बसणार्‍यांवर कारवाई

उघड्यावर शौचालयास बसणार्‍यांवर कारवाई

नेरुळ ते नविन भाऊ चा धक्का प्रवासी जलवाहतूक सुरु होणार

आमदार संदीप नाईक वाढदिवशी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू स्विकारणार नाहीत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com