• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 2, 2016

भंगार अवस्थेतील वाहने हटविण्याची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
भंगार अवस्थेतील वाहने हटविण्याची मागणी

सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा व कुकशेत गाव परिसरातील रस्त्यावर भंगार अवस्थेत पडलेली वाहने तात्काळ हटविण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
कुकशेत गाव, नेरूळ सेक्टर 14च्या मागील रस्त्यावर, सेक्टर 6मधील बालाजी सोसायटी, मेट्रो पोलीस सेक्टर 6, गृहनिर्माण सोसायटीसमोरील भंगारात पडलेली वाहने वर्षानुवर्षे तशीच पडून आहेत. त्यामुळे या परिसराला बकालपणा आलेला असल्याची नाराजी सुरज पाटील यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.
नेरूळ पालिका विभाग अधिकार्‍यांना लेखी निवेदन सादर करून ती वाहने तात्काळ हटवून परिसराला आलेला बकालपणा संपुष्ठात आणण्याची मागणी सुरज पाटील यांनी केली आहे.

Previous Post

अबू जुंदालसह सात जणांना जन्मठेप; दोघांना १४ वर्षे सक्तमजुरी

Next Post

नवी मुंबई मेट्रोसाठी आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागणार

Next Post
नवी मुंबई मेट्रोसाठी आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागणार

नवी मुंबई मेट्रोसाठी आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागणार

एमएसईडीसीच्या कार्यालयाला मनसेने ठोकले टाळे

एमएसईडीसीच्या कार्यालयाला मनसेने ठोकले टाळे

भुजबळांवरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित – शरद पवार

वेगळ्या विदर्भासाठी जनमत घ्या - शरद पवार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com