• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 30, 2016

पाकमधील सिनेमागृहाची भारतीय चित्रपटांवर बंदी

adminbyadmin
in देश - विदेश
0
पाकमधील सिनेमागृहाची भारतीय चित्रपटांवर बंदी
नवी दिल्ली – “सर्जिकल स्ट्राईक‘ नंतर “इंडियन मोशन पिक्‍चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन्स‘ने भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती सर्वसामान्य होईपर्यंत पाक कलाकारांवर बंदी घातल्यानंतर पाकमधील सर्वांत मोठ्या सिनेमागृहांपैकी एक असलेल्या “सुपर सिनेमा‘ या चित्रपटगृहाने भारतीय चित्रपट दाखविणार नसल्याचे एका फेसबुकपोस्टद्वारे जाहीर केले आहे.

“सुपर सिनेमा‘चे पाकमधील लाहोर शहरात तीन मल्टिप्लेक्‍स सिनेमागृहे आहेत. आम्ही पाकिस्तानचे लष्कर आणि पाक कलावंतांसोबत असल्याने आमच्या सिनेमागृहात अनिश्‍चित कालावधीसाठी तातडीने भारतीय चित्रपट दाखविणार नसल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच पाकिस्तानमधील इतर चित्रपटगृृहांनीही भारतीय चित्रपटांचे प्रदर्शन थांबवावे, असे आवाहनही पोस्टमधून करण्यात आले आहे. “आम्ही पाकिस्तानमधील केबल टीव्हीसह पाकमधील सर्व दूरदर्शन वाहिन्यांना आवाहन करतो की त्यांनी भारतीय कंटेंट प्रसारित करू नये. तसेच भारतीय चित्रपटांच्या डीव्हीडी, सीडींची विक्रीही थांबविण्यात यावी. जापेर्यंत भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सर्वसामान्य होत नाहीत तोपर्यंत अशाप्रकारे निषेध करावा‘, असे आवाहन “सुपरसिनेमा‘ने केले आहे. याशिवाय पाक सरकारकडे पाकिस्तानी कलाकारांना संपूर्ण सुरक्षा पुरविण्याची विनंतीही केली आहे.

Previous Post

प्रेमप्रकरणाची माहिती घरच्यांना समजल्याने तिन मुलींची आत्महत्या

Next Post

एस.टी. ची रक्कम लुटणाऱ्या पाच दरोडेखोरांना प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरी

Next Post
आषाढी एकादशीनिमित्त ३,३५३ जादा बस

एस.टी. ची रक्कम लुटणाऱ्या पाच दरोडेखोरांना प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरी

राज्यभर विना अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू

राज्यभर विना अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू

प्रभाग ८७ मध्ये घराघरात पावडर फवारणी

प्रभाग ८७ मध्ये घराघरात पावडर फवारणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com