• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, March 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 21, 2016

गायमुख खाडीत पडलेला ठाण्याचा पोलीस हवालदार बेपत्ताच

adminbyadmin
in ठाणे
0
  • ठाणे : गेल्या काही दिवसांपासून आजारपणाच्या रजेवर असलेले कासारवडवली पोलीस ठाण्याचे हवालदार भरत ऊर्फसनी दत्तात्रेय रावते (२८) हे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गायमुख खाडीत तोल जाऊन पडले. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा दिवसभर शोध घेतला. नौदलाचीही मदत घेण्यात आली. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता.

    रावते हे शुक्र वारी पहाटे मित्रांसोबत दुचाकीवरून जात होते. गायमुख येथील खाडीजवळ लघुशंकेसाठी गेले असता अंधारात अंदाज न आल्याने तोल जाऊन पाण्यात पडले. त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांनीच ही माहिती नियंत्रण कक्षाला कळवली. कासारवडवली पोलिसांसह ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशामक दलाने शोधमोहीम सुरू केली. मात्र, शुक्रवारी दिवसभर त्यांचा कुठेही शोध लागला नव्हता. ते २००७ मध्ये पोलीस दलात भरती झाले. सुरुवातीला ठाणे आयुक्तालयातील डायघर पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. अलीकडेच त्यांची बदली कासारवडवली पोलीस ठाण्यात झाली होती. आजारी असल्यामुळे ते गेल्या महिनाभरापासून रजेवर होते. शुक्र वारी ते कामावर हजर होणार होते. खाडीतील भरतीमुळे ते लांब अंतरावर गेल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात येत आहे

Previous Post

लोकनेते गणेशजी नाईक, तुमच्या नगरसेवकांना आता आवारा!

Next Post

नेरूळ गावातील वर्षानुवर्षे लोंबकळणार्‍या वायरींच्या समस्येतून ग्रामस्थांची सुटका

Next Post
नेरूळ गावातील वर्षानुवर्षे लोंबकळणार्‍या वायरींच्या समस्येतून ग्रामस्थांची सुटका

नेरूळ गावातील वर्षानुवर्षे लोंबकळणार्‍या वायरींच्या समस्येतून ग्रामस्थांची सुटका

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ला  उत्साही प्रतिसाद

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या 'वॉक विथ कमिशनर'ला उत्साही प्रतिसाद

नामदेव भगत यांच्याकडून गोव्यात शिवसेना पक्षप्रमुखांचे स्वागत

नामदेव भगत यांच्याकडून गोव्यात शिवसेना पक्षप्रमुखांचे स्वागत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com