• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, March 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 28, 2017

शनिवारी ऐरोलीत ‘वॉक विथ कमिशनर’

adminbyadmin
in नवी मुंबई
0
६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

साईनाथ भोईर

नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे शनिवारी विविध विभागांत जाऊन वॉक विथ कमिशनर उपक्रमांतर्गत नागरिकांशी थेट सुसंवाद साधत असून सर्वच ठिकाणी या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. या ४ मार्च २०१७ रोजी, सकाळी ६.३० वाजता ऐरोली मुलुंड पुलानजिक, सेक्टर १० कडे जाणार्‍या रस्त्याजवळ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर, ऐरोली येथे वॉक विथ कमिशनर संपन्न होणार आहे. याप्रसंगी आयुक्तांशी संवाद साधून आपल्या सूचना / संकल्पना / तक्रारी सादर करू इच्छिणार्‍या नागरिकांनी सकाळी ६ वाजता उपक्रमास्थळी उपस्थित असणार्‍या विभाग कार्यालयाच्या प्रतिनिधीकडून टोकन नंबर प्राप्त करून महापालिका आयुक्तांकडे आपले लेखी निवेदन सादर करावयाचे आहे.
त्याचप्रमाणे आपले नवी मुंबई शहर प्लास्टिकमु्क्त करण्याच्या संकल्प पुर्तीसाठी यावेळी विशेष प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात येणार असून नागरिकांनी सामाजिक जागरूकता दाखवित त्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी पडलेले प्लास्टिक गोळा करण्यासाठी उपस्थित राहून स्वच्छता मोहीमेत सहभागी होत आपले संपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Previous Post

तळोजा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याचा मृत्यू

Next Post

शनिवारी सामाजिक कार्यकर्ते सुबोध गडेकर यांच्या शोक सभेचे आयोजन

Next Post
शनिवारी सामाजिक कार्यकर्ते सुबोध गडेकर यांच्या शोक सभेचे आयोजन

शनिवारी सामाजिक कार्यकर्ते सुबोध गडेकर यांच्या शोक सभेचे आयोजन

डी.वाय. पाटील कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडून  विशेष स्वच्छता मोहिम

डी.वाय. पाटील कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडून विशेष स्वच्छता मोहिम

नवी मुंबई कला क्रीडा क्रिडा 2017 महोत्सवाचा शुभारंभ

नवी मुंबई कला क्रीडा क्रिडा 2017 महोत्सवाचा शुभारंभ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com