• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, March 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 28, 2017

शनिवारी सामाजिक कार्यकर्ते सुबोध गडेकर यांच्या शोक सभेचे आयोजन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
शनिवारी सामाजिक कार्यकर्ते सुबोध गडेकर यांच्या शोक सभेचे आयोजन

साईनाथ भोईर

नवी मुंबई : सानपाडा येथील माध्यमिक विद्यालय विवेकानंद संकुल माजी विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष व सानपाडा युथ फाउंडेशनचे संस्थापक खजिनदार व दिवंगत सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सुबोध गडेकर यांचे मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात उपचार सुरु असताना रविवार दि.26 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता दु:खद निधन झाले.दिवाळी पहाट या उपक्रमाअंतर्गत दरवर्षी आदिवासी भागातील गोरगरीब मुलांना फराळ,शालेय साहित्य,कपडे आदी वस्तूंचे वाटप, रक्तदान शिबिर यांसारख्या अनेक उपक्रमातून सुबोध गडेकर यांनी लोकांची मने जिंकली होती.सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी नाळ असलेला हजरजबाबी व कायम गरिबांसाठी झगडणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुबोध गडेकर यांची ओळख होती. आपल्या लाडक्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माध्यमिक विद्यालय विवेकानंद संकुल माजी विद्यार्थी महासंघ व सानपाडा युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व पक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी सुबोध गडेकर यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध संस्था विश्‍वस्त, विविध पक्षाचे कार्यकर्ते,समाजातील सर्व घटक, शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माध्यमिक विद्यालय विवेकानंद संकुल माजी विद्यार्थी महासंघ व सानपाडा युथ फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
ठिकाण – माध्यमिक विद्यालय विवेकानंद संकुल,सानपाडा. 
वेळ – सायंकाळी 5:30 वाजता.
तारीख – शनिवार,दि.4 मार्च 2017.

 

 

 

Previous Post

शनिवारी ऐरोलीत ‘वॉक विथ कमिशनर’

Next Post

डी.वाय. पाटील कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडून विशेष स्वच्छता मोहिम

Next Post
डी.वाय. पाटील कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडून  विशेष स्वच्छता मोहिम

डी.वाय. पाटील कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडून विशेष स्वच्छता मोहिम

नवी मुंबई कला क्रीडा क्रिडा 2017 महोत्सवाचा शुभारंभ

नवी मुंबई कला क्रीडा क्रिडा 2017 महोत्सवाचा शुभारंभ

वंडर्स पार्क, नेरूळ येथे अकरावे झाडे, फुले, फळे व भाजीपाला प्रदर्शन

वंडर्स पार्क, नेरूळ येथे अकरावे झाडे, फुले, फळे व भाजीपाला प्रदर्शन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com