• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 29, 2017

नवी मुंबई महानगरपालिकेच्या रोजगाराभिमुख आधुनिक व्यवसाय प्रशिक्षणाच्या संधी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
स्थानिक संस्था कराच्या वसूलीने पार केला 1000 कोटींचा विक्रमी टप्पा
स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई :  नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभागामार्फत महिला व बालकल्याण समिती, समाजकल्याण व झोपडपटटी सुधार समिती तसेच विद्यार्थी व युवक कल्याण समिती अंतर्गत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील गरजू महिला व मुली तसेच युवक – युवती यांचेकरीता विविध 07 प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण सन 2017-18 या आर्थिक वर्षात राबविण्यात येत आहे. यामध्ये (1)शिवणकाम, (2) फॅशन डिझायनिंग, (3) एम.एस.सी.आय.टी., (4) मेहंदी व ब्युटिशियन, (5) ॲडव्हान्स ब्युटिशियन, (6) वेब डिझायनिंग तसेच (7) ई – टॅक्सेशन या व्यवसायाभिमुख प्रशिक्षणाचा समावेश आहे.
या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याकरिता – उत्पन्न रू. 2.40 लक्ष असल्याबाबतचा तहसिलदार ठाणे यांचेकडील उत्पन्न दाखला, निवडणूक ओळखपत्र / पाणीपट्टी / विज बिल / आधार कार्ड / 3 वर्षाचा भाडे करारनामा / पारपत्र (Pass Port) / विवाह नेांदणी दाखला / रेशनकार्ड / मतदार यादीताल नाव / राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक असा वास्तव्याचा पुरावा, मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला, वयाबाबत जन्माचा दाखला / पॅनकार्ड / बेानाफाईड सर्टिफिकेट व शाळा सेाडल्याचा दाखला / शैक्षणिक पुरावा अशी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
   तरी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील इच्छूक व गरजू महिला, मुली, युवक – युवती यांनी या व्यवसायाभिमुख प्रशिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत असून अधिक माहितीसाठी समाज विकास विभाग, बेलापूर भवन, पहिला मजला, से.11, सी. बी. डी. बेलापूर, नवी मुंबई. (संपर्कध्वनी – 27563505) येथे अथवा श्री.प्रकाश कांबळे – घणसेाली, ऐरोली व दिघा विभाग (संपर्कध्वनी 9969008088), श्री. शरद गंभीरे – वाशी, तुर्भे व कोपर खैरणे विभाग (संपर्कध्वनी – 9702309054), श्री. दादासाहेब भेासले – बेलापूर, नेरूळ विभाग (संपर्कध्वनी – 9702974123) यांचेशी संपर्क साधावा असे सूचित करण्यात येत आहे.
Previous Post

नवी मुंबईतील वृक्षांचा सर्व्हे करून धोकादायक वृक्षांची छाटणी करण्याची काँग्रेसची मागणी

Next Post

मेळावा आयोजनाविषयी महावितरणने जनजागृती करावी – नगरसेवक गिरीश म्हात्रे

Next Post
मेळावा आयोजनाविषयी महावितरणने जनजागृती करावी – नगरसेवक गिरीश म्हात्रे

मेळावा आयोजनाविषयी महावितरणने जनजागृती करावी - नगरसेवक गिरीश म्हात्रे

प्रभाग 85-86 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुणवंतांचा सत्कार

प्रभाग 85-86 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुणवंतांचा सत्कार

मीरा- भाईंदर महानगरपालिकेसाठी 20 ऑगस्टला मतदान  -राज्य निवडणूक आयुक्त

मीरा भाईंदर महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ.आसिफ शेख यांचा भाजपमध्ये प्रवेश

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com