• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 29, 2017

प्रभाग 85-86 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुणवंतांचा सत्कार

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभाग 85-86 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुणवंतांचा सत्कार

स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, प्रभाग 85 आणि 86च्या वतीने दहावी आणि बारावी परिक्षेत नेत्रदिपक यश मिळविणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा घरोघरी जावून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभाग 85च्या नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील, प्रभाग 86च्या नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर आणि राष्ट्रवादी काँग्र्रेसचे पदाधिकारी या गुणवंत सत्कार कार्यक्रमात सहभागी झाले होते.

यावेळी नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना प्रभाग 85च्या नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नगरसेविका सुजाताताई पाटील यांनी स्वत: एम.कॉमपर्यत शिक्षण घेतले असल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी वाणिज्य शाखेतील बारकावे समजावून सांगताना पुढील संधीविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. या यशाने विद्यार्थ्यांनी हुरळून न जाता जमिनीवर पाय ठेवत पुढील शैक्षणिक वाटचालीत आपल्या यशाचा आलेख कायम ठेवावा आणि आपल्या आई-वडीलांच्या तसेच गुरूजनांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याची विद्यार्थ्यांनी महत्वाकांक्षा बाळगावी असे आवाहन नगरसेविका सौ. सुजाताताई पाटील यांनी यावेळी केले.

Previous Post

मेळावा आयोजनाविषयी महावितरणने जनजागृती करावी – नगरसेवक गिरीश म्हात्रे

Next Post

मीरा भाईंदर महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ.आसिफ शेख यांचा भाजपमध्ये प्रवेश

Next Post
मीरा- भाईंदर महानगरपालिकेसाठी 20 ऑगस्टला मतदान  -राज्य निवडणूक आयुक्त

मीरा भाईंदर महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ.आसिफ शेख यांचा भाजपमध्ये प्रवेश

‘लेटलतिफ’ अशोक चव्हाणांवर काँग्रेसी नाराज

पीकविमा भरण्यासाठी 10 दिवसांची वाढीव मुदत द्याः खा. अशोक चव्हाण

‘काही फेरीवाले नातेवाईक असतात’

‘काही फेरीवाले नातेवाईक असतात’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com