• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 29, 2017

मीरा भाईंदर महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ.आसिफ शेख यांचा भाजपमध्ये प्रवेश

adminbyadmin
in ठाणे
0
मीरा- भाईंदर महानगरपालिकेसाठी 20 ऑगस्टला मतदान  -राज्य निवडणूक आयुक्त

स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
** महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे निरीक्षक सरचिटणीस व मीरा भाईंदर महानपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक तसेच माजी विरोधी पक्षनेते डॉ.आसिफ शेख यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे.
डॉ.आसिफ शेख हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. सर्वसामान्यांचा विकास हा दृष्टीकोन ठेवून भाजपच्या माध्यमातून जनहिताची कामे केली जातात. ’सबका साथ, सबका विकास,’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घोषवाक्य नजरेसमोर ठेवून देशात आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली वेगाने विकास होत आहे. भाजपच्या या विचारसरणीला अनुकूल असेच डॉ.आसिफ शेख यांचे काम आहे. त्यामुळे भाजपच्या विकासाच्या प्रयत्नात डॉ. आसिफ शेख यांची साथ लाभल्यास, त्यांच्या अनुभवाचा फायदा झाल्यास अधिक व्यापक काम करता येईल, या हेतुने आम्ही त्यांचे पक्षात स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया आ. नरेंद्र मेहता यांनी व्यक्त केली. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे अल्पसंख्याक समाजाची मोलाची साथही आम्हाला मिळेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. या प्रवेश सोहळ्याला खासदार कपील पाटील, आमदार नरेंद्र मेहता, जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील, महापौर सौ.गीता जैन, हसमुख गेहलोत आदी उपस्थित होते.

Previous Post

प्रभाग 85-86 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुणवंतांचा सत्कार

Next Post

पीकविमा भरण्यासाठी 10 दिवसांची वाढीव मुदत द्याः खा. अशोक चव्हाण

Next Post
‘लेटलतिफ’ अशोक चव्हाणांवर काँग्रेसी नाराज

पीकविमा भरण्यासाठी 10 दिवसांची वाढीव मुदत द्याः खा. अशोक चव्हाण

‘काही फेरीवाले नातेवाईक असतात’

‘काही फेरीवाले नातेवाईक असतात’

मनोर्‍यातील आमदार सतीश पाटलांच्या घरचे छत कोसळले

मनोर्‍यातील आमदार सतीश पाटलांच्या घरचे छत कोसळले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com