• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 2, 2017

दिघा विभाग कार्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
दिघा विभाग कार्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात

दिपक देशमुख
नवी मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती प्रथमच नवी मुंबई महानगर पालिका दिघा ’एच’ विभाग कार्यालया मध्ये 1 ऑगस्ट 2017 रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. प्रभाग समिती अध्यक्षा व नगरसेविका सौ.दिपा गवते व नगरसेवक नवीन गवते व सहाय्यक आयुक्त प्रकाश वाघमारे , जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभंग व्यंकट शिंदे साहेब यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.
या कार्यक्रमास आनंद शिंदे , पांडुरंग गायकवाड, विजय बारहाळीकर, बलराज कांबळे, चपंत गवाले, अण्णा कदम आदी उपस्थित होते. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वर आधारित आपले मनोगत व्यक्त केले. व जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभंग व्यंकट शिंदे यांच्या हस्ते आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
वसंत जाधव, राजरत्न गुमडे , पृथ्वीराज गुमडे , दामोदर कोटीयन, संपत शिंदे, रवींद्र भगत आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते .

Previous Post

बेळगाव सिमावासियांबाबत सरकार गंभीर आहे का?

Next Post

पनवेल धावताहेत ५० टक्के बोगस रिक्षा

Next Post
पनवेल रेल्वेस्थानकातील रिक्षाचालकांचा मनमानी कारभार

पनवेल धावताहेत ५० टक्के बोगस रिक्षा

समाजाच्या प्रत्येक घटकाला निवडणुकीत प्राधान्य देणार –  आ. नरेंद्र मेहता

विरोधकांना निपटून काढण्यासाठी आ. नरेंद्र मेहता यांच्या पाठिशी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांचे पाठबळ

अपोलो रूग्णालयाबाबतच्या रवींद्र सावंतांच्या पाठपुराव्याची विधानसभा अधिवेशनात दखल

अपोलो रूग्णालयाबाबतच्या रवींद्र सावंतांच्या पाठपुराव्याची विधानसभा अधिवेशनात दखल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com