सुजित शिंदे :
नवी मुंबई : अमेरिकेत “हमारा पाकिस्तान” आयोजित करणाऱ्या मिका सिंग चा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुतळा जाळून तसेच पाकिस्तानचा झेंडा जाळून जाहीर निषेध करण्यात आला.
या वेळी नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे शहर अध्यक्ष श्रीकांत माने ,मनसे नवी मुंबई उपशर अध्यक्ष निलेश बाणखेले,भालचंद्र माने,धनंजय भोसले,विठ्ठल गावडे,शैलेश बुथडा, सुनील वाशिवले,सागर नाईकरे, वैभव बारवे, निखिल थोरात,गौरव महाडिक,सागर सुर्वे,समीर सुर्वे,अनिकेत पालकर,केतन मढवी,भूषण बारवे, व नवी मुबंई मधील मनसे कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्तिथ होते.