• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 5, 2017

धारावीच्या पालिका शाळेतील 3 मुले दादर चौपाटीवर बुडाली

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
धारावीच्या पालिका शाळेतील 3 मुले दादर चौपाटीवर बुडाली

मुंबई : दादर चौपाटी येथे माहीममधील तीन शाळकरी मुले समुद्रात बुडाली असून हे तिघेही धारावी येथील पालिका शाळेतील विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

भारत, रोहित आणि अनुप अशी या मुलांची नावे आहेत. हे तिघेही दादर चौपाटीवर फिरायला गेले होते. दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने लाटांबरोबर हे तिघेही खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडाले. यापैकी दोघांना बाहेर काढण्यात आलं असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे तर दुसऱ्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिसरा मुलगा बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.

Previous Post

नवी मुंबई मनसे कडून पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या मिका सिंग पुतळा जाळून जाहीर निषेध !!

Next Post

मनपाच्या रुग्णालयात महत्वाच्या रक्त चाचण्या होत नसल्याने रुग्णात नाराजी

Next Post
महापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयातील फोन सेवा बंद

मनपाच्या रुग्णालयात महत्वाच्या रक्त चाचण्या होत नसल्याने रुग्णात नाराजी

जुईनगरच्या चिंचोली तलावाला सुरक्षा रक्षकांची प्रतिक्षा

जुईनगरच्या चिंचोली तलावाला सुरक्षा रक्षकांची प्रतिक्षा

राष्ट्रवादीच्या सोशल मिडीयाकडून ओबामाच्या जन्मदिनी गोरगरीबांना आहाराचे वाटप

राष्ट्रवादीच्या सोशल मिडीयाकडून ओबामाच्या जन्मदिनी गोरगरीबांना आहाराचे वाटप

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com