• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 9, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 18, 2017

महापालिका मुख्यालयाला दि.बा. पाटलांचे नाव देण्याची मागणी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
स्थानिक संस्था कराच्या वसूलीने पार केला 1000 कोटींचा विक्रमी टप्पा

मनोज मेहेर – सारसोळे
नवी मुंबई : पामबीच मार्गावर असलेल्या नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला आगरी-कोळी समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या दि.बा.पाटलांचे नाव देण्याची मागणी आगरी-कोळी युथ फाऊंडेशनने महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
पाच वेळा आमदार, दोन वेळा खासदार, विरोधी पक्षनेता असलेल्या दि.बा. पाटलांनी प्रकल्पग्रस्तांसाठी केलेले कार्य आगरी-कोळी समाजासाठी नेहमीच प्रेरणामय ठरले आहे. दि.बा.पाटलांच्या कार्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांना शासन दरबारी न्याय भेटला आहे. नवी मुंबई शहराचा विकास हा प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर व स्थानिकांच्या त्यागावर झालेला असल्याने याची कोठेतरी कृतज्ञता म्हणून प्रकल्पग्रस्तांसाठी भरीव कार्य करणार्‍या दि. बा. पाटलांचे नाव नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला देण्याची मागणी आगरी-कोळी युथ फाऊंडेशनच्या वतीने शुक्रवारी (दि. 18 ऑगस्ट) महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

Previous Post

मनपाच्या रूग्णालयात सोनोग्राफीच्या चुकीच्या मशिनमुळे गर्भवती भोगतात नरक यातना

Next Post

सत्तेचा भार सांभाळता सांभाळता मुख्यमंत्र्यांची शालीनता व विनम्रता गहाळ झालीः सचिन सावंत

Next Post
लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

सत्तेचा भार सांभाळता सांभाळता मुख्यमंत्र्यांची शालीनता व विनम्रता गहाळ झालीः सचिन सावंत

40 प्लस क्रिकेटचे संकल्पनाकार मास्टर प्रदिप पाटील आणि गुणवंत क्रीडापट्टूंचा महासभेत सन्मान

40 प्लस क्रिकेटचे संकल्पनाकार मास्टर प्रदिप पाटील आणि गुणवंत क्रीडापट्टूंचा महासभेत सन्मान

नगरविकास गृह राज्यमंत्री डॉ रणजीत पाटील यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल

नगरविकास गृह राज्यमंत्री डॉ रणजीत पाटील यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com