• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, March 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 17, 2017

दिवाळीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घरोघरी उटणे वाटप

adminbyadmin
in नवी मुंबई
0
दिवाळीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घरोघरी उटणे वाटप

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नेरूळ पश्‍चिमेला प्रभाग ९६ आणि ९७ मधील नेरूळ सेक्टर १६,१८ आणि २४ परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर घरोघरी जावून उटणे वाटण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेरूळ तालुका अध्यक्ष गणेशदादा भगत, प्रभाग -९६ च्या नगरसेविका रुपाली किस्मत भगत यांच्या सौजन्याने आणि प्रभाग क्रमांक ९६/९७ च्या पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या वतीने विभागातील नागरिकांना घरोघरी अभ्यंगस्नानासाठी सुगंधी उटणे वाटप करन्यात आले. या उटणे वाटप कार्यक्रमात समाजसेवक रवींद्र भगत यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक भागातील पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी झाले होते.

Previous Post

शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता मांडवेंच्या इशार्‍यामुळे मुषक नियत्रंणच्या कामगारांना मिळाले दोन महिन्याचे वेतन

Next Post

देविदास हांडेपाटील ठरले नवी मुंबईकरांमध्ये प्रशंसेचे मानकरी

Next Post
देविदास हांडेपाटील ठरले नवी मुंबईकरांमध्ये प्रशंसेचे मानकरी

देविदास हांडेपाटील ठरले नवी मुंबईकरांमध्ये प्रशंसेचे मानकरी

चंमतग दिवाळी अंक लहान मुलांपर्यत पोहोचवा! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले प्रकाशन

चंमतग दिवाळी अंक लहान मुलांपर्यत पोहोचवा! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले प्रकाशन

जुन्या-नवीन हिंदी गाण्यांच्या सुरेल मैफीलीने नवी मुंबईकरांच्या ‘दिवाळी पहाट’ला सुरूवात

जुन्या-नवीन हिंदी गाण्यांच्या सुरेल मैफीलीने नवी मुंबईकरांच्या ‘दिवाळी पहाट’ला सुरूवात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com