• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 9, 2018

भोपळा अन् कोऱ्या पाट्या घेऊन काँग्रेस आमदारांची निदर्शने

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
भोपळा अन् कोऱ्या पाट्या घेऊन काँग्रेस आमदारांची निदर्शने

मुंबई :-  राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प निराशाजनक असल्यामुळे अर्थमंत्र्यांचे भाषण संपल्यानंतर काँग्रेस आमदारांनी विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर भोपळा अन् कोऱ्या पाट्या घेऊन जोरदार निदर्शने केली.

या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भोपळा मिळाल्याचे सांगून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक भोपळा हातात घेऊन नारेबाजी केली व आपला असंतोष व्यक्त केला. तर इतर आमदारांनीही हातात कोऱ्या पाट्या घेतलेल्या होत्या. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील सर्वच समाजघटकांची पाटी कोरी राहिल्याचा प्रतिकात्मक निषेध म्हणून या आमदारांनी हातात कोऱ्या पाट्या घेतलेल्या होत्या.

“महाराष्ट्राला काय मिळाले?… भोपळा… भोपळा”, “सरकारची आश्वासने निघाली खोटी, सर्वसामान्यांची कोरी पाटी… कोरी पाटी” या काँग्रेस आमदारांच्या घोषणांनी विधानभवन दुमदुमले होते.

Previous Post

पिण्याच्या पाण्याची नासाडी थांबवा! संघर्ष समितीचे एमजेपीला साकडे

Next Post

‘अर्थ’हीन अर्थसंकल्पः खा. अशोक चव्हाण

Next Post
गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

‘अर्थ’हीन अर्थसंकल्पः खा. अशोक चव्हाण

वाशी व कोपरखैरणे मध्ये अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई

वाशी व कोपरखैरणे मध्ये अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई

श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या  दर्शनाकरीता येणा-या साईभक्‍तांकरीता भव्‍य  असा दर्शनरांग प्रकल्‍प उभारण्‍यात येणार

श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता येणा-या साईभक्‍तांकरीता भव्‍य असा दर्शनरांग प्रकल्‍प उभारण्‍यात येणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com