• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 19, 2018

नवी मुंबई लाईव्हचे संपादक सुजित शिंदेचा वाढदिवस उत्साहात साजरा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई लाईव्हचे संपादक सुजित शिंदेचा वाढदिवस उत्साहात साजरा

दिपक देशमुख
नवी मुंबई :- नवी मुंबई लाईव्ह.कॉम या वेबमिडीयाचे व यू ट्यूब चॅनलचे संपादक सुजित शिंदे यांचा वाढदिवस रात्री १२च्या ठोक्यालाच उत्साहात साजरा करण्यात आला.
२० मार्च हा पत्रकार सुजित शिंदे यांचा जन्मदिवस. गेल्या काही वर्षापासून मित्र परिवाराकडून हा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात येतो. रात्री १२ वाजता १९ मार्च संपली की लगेचच २० मार्चच्या पहिल्या सेंकदापासूनच वाढदिवस जल्लोष सुरू होतो. नेरूळ सेक्टर सहामधील सुजित शिंदे यांच्या शिवम सोसायटीतील निवासस्थानी यंदा हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार संदीप खांडगेपाटील, महापालिका ब प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर, शिववाहतुक सेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख व प्रभाग ८६चे शिवसेना शाखाप्रमुख दिलीप आमले, युवा सेनेचे बेलापुर उपविधानसभा अधिकारी निखिल रतन मांडवे, देेवेंद्र पाटील, शिरवणे गावचे विवेक सुतार, मकरंद वैती, अर्जुन मढवी, ‘माझा स्नॅक्स’चे दिनेशभाई यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. यावेळी सुजित शिंदेच्या वाढदिवसानिमित्त विवेक सुतार यांनी गायलेल्या गाण्यामुळे वाढदिवसाचा कार्यक्रम खर्‍या अर्थाने ‘यादगार’ ठरला.

Previous Post

स्वागत यात्रांनी नेरूळ दुमदुमले

Next Post

सारसोळे खाडीअर्ंतगत भागात असलेल्या होल्डिंग पॉडकडे जाणार्‍या रस्त्याची पाहणी करण्यासाठी महापौरांसह आयुक्तांना निमत्रंण

Next Post
सारसोळे जेटीतील गाळ काढण्याची मनोज मेहेर यांची महापौर व आयुक्तांकडे मागणी

सारसोळे खाडीअर्ंतगत भागात असलेल्या होल्डिंग पॉडकडे जाणार्‍या रस्त्याची पाहणी करण्यासाठी महापौरांसह आयुक्तांना निमत्रंण

आमदार मंदाताईं म्हात्रेंच्या प्रयत्नामुळे नवी मुंबई आता राहणार सीसीटीव्हीच्या नजरकैदेत

वृद्धाश्रम व फुलपाखरू उद्यान उभारणेकरिता अर्थसंकल्पमध्ये भरीव निधीची तरतूद करण्याची आमदार मंदाताई म्हात्रे यांची मागणी

संघर्ष समितीच्या मागणीनुसार आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना सशस्त्र पोलिस बंदोबस्त

शासकीय परवानगीमुळे वाढले पनवेलकरांचे बळ, हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com