• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 22, 2018

संजीव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिराला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद

adminbyadmin
in नवी मुंबई
0
संजीव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिराला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद

नवी मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस,ठाणे लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार व नवी मुंबईचे प्रथम महापौर संजीव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सानपाडा प्रभाग क्रमांक 74 चे वॉर्ड अध्यक्ष राजेश वसंत ठाकूर यांच्या संकल्पनेतून श्री दत्त सामाजिक सेवा संस्था (रजि.) व डॉ.आनंद सुडे मंगलप्रभू पॉलीक्लीनिक अँड डायग्नोस्टिक सेंटर (जुईनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर,ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र,आधार कार्ड व पॅन कार्ड शिबिराला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

सानपाडा सेक्टर 5 येथील श्री दत्त विद्यामंदिर नवी मुंबई महानगर पालिका शाळा येथे रविवारी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संजीव नाईक यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात आले.याप्रसंगी महापौर जयवंत सुतार , नगरसेविका संगीता बोऱ्हाडे, नगरसेवक गिरीश म्हात्रे आदी प्रमुख मान्यवर मंडळी उपस्थित होते. सानपाडा विभागातील जवळ जवळ 500 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक राजेश वसंत ठाकूर, माजी नगरसेविका सुनंदा पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे, दत्तात्रय पाटील,भालचंद्र पाटील व संयोजक दिगंबर पाटील, रवींद्र पाटील, विश्वास बोऱ्हाडे,  रविराज गव्हाणे,  श्रीकांत लाडके,  भरत ठाकूर,  नंदा राऊत,  वर्षा कणसे, जयश्री आहेर, कल्पना मढवी,  यशोदा ईशी यांनी विशेष मेहनत घेतली.

Previous Post

रस्ता सुरक्षा विशेष मोहिमेला सोमवारपासून प्रारंभ

Next Post

भाजपा पदाधिकारी हरीश पांडेयमुळे बचावले अपघातातील जखमींचे प्राण

Next Post
भाजपा पदाधिकारी हरीश पांडेयमुळे बचावले अपघातातील जखमींचे प्राण

भाजपा पदाधिकारी हरीश पांडेयमुळे बचावले अपघातातील जखमींचे प्राण

वाॅर्ड क्रं. १०० मध्ये विवीध विकास कामांचा शुभांरंभ!

वाॅर्ड क्रं. १०० मध्ये विवीध विकास कामांचा शुभांरंभ!

मनपाच्या आरोग्य विभागाचा हा गलथान कारभार थांबवा

गेल्या सहा महिन्यापासून मनपाच्या आरोग्य सेवेचा बोजवारा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com