• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 14, 2018

घणसोलीत श्री सदस्यांची स्वच्छता मोहिम

adminbyadmin
in नवी मुंबई
0
घणसोलीत श्री सदस्यांची स्वच्छता मोहिम

दीपक देशमुख
नवी मुंबई : गुरुवर्य नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंडाच्या वतीने पद्मश्री दत्तात्रेय उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या ७४ व्या वाढदिवसा निमित्त घणसोलीतील श्री सदस्यांनी पूर्ण घणसोली परिसरात स्वच्छता केली. या स्वच्छता मोहिमेत ५०० श्री सदस्यांनी सहभाग घेतला.
घणसोली परिसरातील रबाले, नोसील नाका,गोठीवली, तलवली, घणसोली नोड व घणसोली गावातील मोकळे भूखंड, रस्ते, स्वच्छता गृह शेजारील मोकळ्या जागा व ठाणे बेलापूर महामार्ग लगत मोकळ्या जागेवर पडलेला कचरा साफ केला. रविवारी सकाळी सात वाजता स्वच्छता मोहिमेला गटागटाने श्री सदस्यांनी एकत्र येऊन परिसर स्वच्छ केला. जमा केलेला कचरा मनपाच्या कचरा वाहतूक करणार्‍या वाहनामध्ये टाकण्यात आला.
गुरुवर्य आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या आदेशानुसार वर्ष भरात अशा प्रकारची देशहितवादी सामाजिक कार्यक्रम घेत असतात. त्यामध्ये जणजागरुतीपर कार्यक्रम, स्वच्छता मोहीम तसेच वृक्षांची रोपटी लागवड आदी कार्यक्रम घेत असते. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या गुरूला वाढदिवस निमित्त एक भेट म्हणून स्वच्छता मोहीम राबविली असल्याची श्री सदस्य नरेश पाटील यांनी सांगितले.

Previous Post

पर्यावरणपूरक इलेक्ट्रीकल दुचाकींच्या शोरूमचे लोकनेते गणेश नाईकांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

ऐरोलीतील अनधिकृत बाजाराला महापालिकेचे ‘अभय’ कशासाठी?

Next Post
ऐरोलीतील अनधिकृत बाजाराला महापालिकेचे ‘अभय’ कशासाठी?

ऐरोलीतील अनधिकृत बाजाराला महापालिकेचे ‘अभय’ कशासाठी?

पाकिस्तानच्या साखरेवरून मनसे आक्रमक, पाकचे झेंडे जाळले

पाकिस्तानच्या साखरेवरून मनसे आक्रमक, पाकचे झेंडे जाळले

शिक्षणाच्या आयचा ‘घो; काळुंद्रे-भिंगारी प्रकल्पग्रस्तांचा उद्रेक

शिक्षणाच्या आयचा ‘घो; काळुंद्रे-भिंगारी प्रकल्पग्रस्तांचा उद्रेक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com