• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 11, 2018

खाडी पुलावरून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

adminbyadmin
in नवी मुंबई
0
खाडी पुलावरून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

नवी मुंबई :  कोपर खैरणे येथे राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेने वाशी खाडीपूलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी दुपारी हा प्रकार घडला. यावेळी पुलाखाली खाडीमध्ये मासेमारी करणाऱ्या वाशी गावातील राजू जोशी, पुंडलिक भगत, दत्ता भोईर आदी मच्छिमारांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी तात्काळ घटनास्थळी  बोट नेवून पाण्यात बुडत असलेल्या महिलेला बोटीत खेचून तिचे प्राण वाचवले.

दरम्यान, चौकशीत कौटुंबिक वादातून त्यांनी हा प्रकार केल्याचे सांगितले. त्यानुसार सदर महिलेला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यापूर्वीही पामबीच मार्गालगत असणाऱ्या सारसोळे खाडीअंर्तगत भागात अशा अनेक आत्महत्येच्या व जळीताच्या घडल्या आहेत. बामनदेव मार्गावरून आतमध्ये गेल्यावर गोवंडी, मानखुर्द, चेंबूर भागातीलच लोकांनी या ठिकाणी येवून आत्महत्या केल्याचे उघडकीसही आले आहे.
Previous Post

नेरुळ ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रेला सुरुवात

Next Post

गटारावरील झाकणे दुरूस्त न केल्यास सभागृहात जमिनीवर बसण्याचा मनोज मेहेरचा इशारा

Next Post
गटारावरील झाकणे दुरूस्त न केल्यास सभागृहात जमिनीवर बसण्याचा मनोज मेहेरचा इशारा

गटारावरील झाकणे दुरूस्त न केल्यास सभागृहात जमिनीवर बसण्याचा मनोज मेहेरचा इशारा

पत्रकार कक्षासाठी पत्रकारांचे साखळी उपोषण सुरु 

पत्रकार कक्षासाठी पत्रकारांचे साखळी उपोषण सुरु 

भाजपच्या मुलाखतींना इच्छुकांचा प्रचंड प्रतिसाद,ढोलताशांच्या गजरात इच्छुक उमेदवारांनी लावली मुलाखतींना हजेरी

भाजपच्या मुलाखतींना इच्छुकांचा प्रचंड प्रतिसाद,ढोलताशांच्या गजरात इच्छुक उमेदवारांनी लावली मुलाखतींना हजेरी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com