• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 25, 2019

नवी मुंबईत २८ जुलैला अमित ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या पाच शाखांचा उद्घाटन सोहळा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबईत २८ जुलैला अमित ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या पाच शाखांचा उद्घाटन सोहळा

स्वयंम न्युज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :    महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई शहराच्या वतीने पाच शाखांच्या उद्घाटनासाठी २८ जुलै रोजी अमित ठाकरे उपस्थित राहणार असून सीवूड्स, तुर्भे, कोपरखैरणे व घणसोली येथे मनसेच्या शाखांची उद्घाटने होणार आहेत. नवी मुंबईत मनसेची संघटना बांधणी तळागळापर्यंत पोहोचलेली आहे. सर्वसामान्य जनता दररोज मनसेच्या माध्यमातून त्यांच्या नागरी  समस्या मार्गी लावत आहेत. याच धर्तीवर मनसेच्या विभागाविभागात शाखा सुरु करण्याचा कार्यक्रम हाती घेतल्याचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.  

२८ जुलै रोजी अमित ठाकरे हे सायंकाळी ६ वाजता सीवूड्स येथे विभाग अध्यक्ष अमोल आयवळे यांच्या शाखेचे उद्घाटन करून, ७ वाजता तुर्भे येथे उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे यांच्या शाखेचे उद्घाटन करतील. त्यांनतर ०७.३० वाजता सेक्टर-१५ कोपरखैरणे येथे सचिव सचिन आचरे यांच्या शाखेचे उद्घाटन करून, ०८.०० वाजता सेक्टर-२ कोपरखैरणे येथे शाखा अध्यक्ष चंद्रकांत डांगे यांच्या शाखेचे उद्घाटन करतील. त्यांनतर सायंकाळी ०८.३० वाजता घणसोली येथे उपशहर अध्यक्ष संदीप गलुगडे यांच्या शाखेचे उद्घाटन करून कार्यक्रमाची सांगता करतील. सदर प्रसंगी मनसे नेते राजू पाटील, अभिजित पानसे, ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे उपस्थित राहणार आहेत.

याप्रसंगी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी नवी मुंबईकरांनी येणाऱ्या काळात त्यांच्या नागरी समस्या वरील मनसे शाखेत घेऊन येण्याचे आवाहन करत, महाराष्ट्र सैनिक नक्कीच या समस्यांचे निवारण करतील अशी ग्वाही प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

Previous Post

भाजप शिवसेना सरकारचे अपयश आणि खोटारडेपणा जनतेसमोर मांडाः आ. बाळासाहेब थोरात

Next Post

वरळीतील जांभोरी मैदानावर राष्ट्रवादी करणार ९ ऑगस्टला शक्तीप्रदर्शन

Next Post
स्थानिकांच्या प्रश्‍नांबाबत राज्य, केंद्र शासनाची उदासीनता

वरळीतील जांभोरी मैदानावर राष्ट्रवादी करणार ९ ऑगस्टला शक्तीप्रदर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनिल अंबानी यांची नार्को टेस्ट कराः सचिन सावंत

मतांच्या जोगव्यासाठी यात्रा काढण्याऐवजी दुष्काळी भागाचा दौरा करा: सचिन सावंत

लोकांच्या मनातील काँग्रेसचे झेंडे कसे काढणार?: खा. अशोक चव्हाण

हे सरकार आहे की कुंभकर्ण?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com