• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 9, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 8, 2019

गुरूवारी आ. मंदाताई म्हात्रेंच्या प्रचारासाठी महायुतीचा मेळावा

adminbyadmin
in Uncategorized
0
बेलापुर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत
महायुतीच्या उमेदवार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन

नवी मुंबई : बेलापुर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार व भाजपच्या तसेच महायुतीच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रचारासाठी सानपाडा येथील सौराष्ट्र पटेल हॉल येथे महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजपा नेते विजय घाटे यांनी दिली.

पाच वर्षात भाजप सरकारने राज्यात तसेच केंद्रात केलेली कामे आणि आदरणीय आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मागील ५ वर्षात केलेली विकासकामे व सातत्याने मतदारसंघात ठेवलेला जनसंपर्क या पार्श्वभूमीवर या निवडणूकीत मंदाताई म्हात्रे या ठाणे जिल्ह्यात विक्रमी मतांनी निवडून येणार असल्याचा दावा करत भाजपा नेते विजय घाटे यांनी १० ऑक्टोबर रोजी सांयकाळी ६ वाजता या सौराष्ट्र हॉल येथे महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे सांगितले.

मतदानाला आता अवघ्या १३ दिवसाचा कालावधी राहीला असल्याने प्रचाराची दिशा ठरवावी, महायुतीचा प्रचार एकसंध व प्रभावीरित्या व्हावा, प्रचारात सुसूत्रता ठेवावी यासाठी हा महायुतीचा महत्वपूर्ण मेळावा असल्याने या मेळाव्यास महायुतीमधील सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा नेते विजय घाटे यांनी केले आहे.

Previous Post

दसऱ्याच्या शुभमूहर्तावर कांतीलाल कडू यांच्या प्रचाराचा वाढविला नारळ!

Next Post

नवी मुंबई पुर्नवसन सामाजिक संस्थेचा प्रथम वर्धापन व दशरथ भगतांचा वाढदिवस उत्साहात

Next Post
नवी मुंबई पुर्नवसन सामाजिक संस्थेचा प्रथम वर्धापन व दशरथ भगतांचा वाढदिवस उत्साहात

नवी मुंबई पुर्नवसन सामाजिक संस्थेचा प्रथम वर्धापन व दशरथ भगतांचा वाढदिवस उत्साहात

दसऱ्याला तुळशी रोप देऊन सानपाड्यात मनसेच्या प्रचाराचा नारळ फुटला

दसऱ्याला तुळशी रोप देऊन सानपाड्यात मनसेच्या प्रचाराचा नारळ फुटला

विजयाचा ‘ निश्चयनामा’ प्रकाशित

विजयाचा ' निश्चयनामा' प्रकाशित

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com