• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 14, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 30, 2020

शिवसेना शाखा ८७च्या माध्यमातून स्वस्त दरात भाजी विक्री

adminbyadmin
in Uncategorized
0
शिवसेना शाखा ८७च्या माध्यमातून स्वस्त दरात भाजी विक्री

आश्विनी भोईर

नवी मुंबई : शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे, प्रभाग ८७च्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे आणि शिवसेना शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांकरीता २९ मार्चपासून स्वस्त दरात भाज्यांची व्यवस्था करून देण्यात आली आहे. प्रभागातील रहीवाशांना दिवसाआड शिवसेना शाखेकडून ही भाजीची व्यवस्था करून देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे, प्रभाग ८७च्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे आणि शिवसेना शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी यांच्या माध्यमातून प्रभागातील रहीवाशांना सातत्याने जनजागृती व प्रबोधन केले जात आहे. विभागातील रहीवाशांना सुरूवातीला ५७०० मास्क शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे, प्रभाग ८७च्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी उपलब्ध करून दिले. त्यानंतर स्वखर्चाने शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे, प्रभाग ८७च्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागात जंतुनाशक फवारणी करून घेतली. सोशल डिस्टनिंगचे गांभीर्य ओळखून विभागप्रमुख रतन मांडवे यांनी प्रभागातील दुकानांसमोर शिवसैनिकांच्या माध्यमातून पांढरे पट्टेही मारून घेतले आहेत. आता प्रभागातील रहीवाशांची भाज्यांबाबत गैरसोय होवू नये अथवा भाजीखरेदीत त्यांची लूटमार होवू नये यासाठी ही भाजीची व्यवस्था करून देण्यात आली आहे.

Previous Post

महापालिका रूग्णालयातील व्हेंटीलेटरसाठी सौ. मंदाताई म्हात्रेंचा ५० लाखाचा आमदार निधी

Next Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका कामगारांना दैनंदिन भत्ता देण्याची इंटकची मागणी

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका कामगारांना दैनंदिन भत्ता देण्याची इंटकची मागणी

५८ हजार चाकरमानी आले असतानाही रत्नागिरी जिल्ह्याच्या कोरोनामुक्ततेवर झाले शिक्कामोर्तब

५८ हजार चाकरमानी आले असतानाही रत्नागिरी जिल्ह्याच्या कोरोनामुक्ततेवर झाले शिक्कामोर्तब

‘कार्यालयात संपर्क करा व मोफत फवारणी करून घ्या’

‘कार्यालयात संपर्क करा व मोफत फवारणी करून घ्या’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com