• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 15, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 1, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका कामगारांना दैनंदिन भत्ता देण्याची इंटकची मागणी

adminbyadmin
in Uncategorized
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

अनंतकुमार गवई

नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमी आपल्या जीवाची पर्वा न करता नवी मुंबई कार्यक्षेत्रात सुविधा देणाऱ्या व समस्या सोडविणाऱ्या पालिका प्रशासनात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना, ठोक मानधनावरील कामगारांना तसेच पालिका आस्थापनेवरील कामगारांना दैनंदिन भत्ता सुरू करण्याची लेखी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यात प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य विभाग रूग्णालयात तर पोलिस रस्त्यावर कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पालिका प्रशंसनीय काम करत आहे. सध्या रेल्वे बंद आहेत. बससेवा विलंबाने सुरू आहेत. कामगारांना रिक्षाने ये-जा करावी लागत आहे. वास्तविक ही सुविधा प्रशासनाने पुरविणे आवश्यक असताना कामगारांवर पदरमोड करण्याची वेळ आली आहे. जेवण व अन्य सुविधाही विकत घेण्याची वेळ कामगारांवर आली असल्याचे रवींद्र सावंत यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

कामगार जीव धोक्यात घालून नागरी सुविधा देण्याचे व नागरी समस्या सोडविण्याचे काम करत आहेत.  ते आपल्या घरादाराचा व मुलाबाळांचा विचारही न करता आपणास सेवा देत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने कोरोनाच्या काळात प्रशासकीय सेवा देणाऱ्या ठोक मानधनावरील तसेच कंत्राटी आणि महापालिका आस्थापनेवरील कामगारांना दैनंदिन भत्ता देणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेने ३०० रूपये दैनंदिन भत्ता लागू केला आहे. नवी मुंबई महापालिकेनेही लवकरात लवकर यावर निर्णय घेण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.

Previous Post

शिवसेना शाखा ८७च्या माध्यमातून स्वस्त दरात भाजी विक्री

Next Post

५८ हजार चाकरमानी आले असतानाही रत्नागिरी जिल्ह्याच्या कोरोनामुक्ततेवर झाले शिक्कामोर्तब

Next Post
५८ हजार चाकरमानी आले असतानाही रत्नागिरी जिल्ह्याच्या कोरोनामुक्ततेवर झाले शिक्कामोर्तब

५८ हजार चाकरमानी आले असतानाही रत्नागिरी जिल्ह्याच्या कोरोनामुक्ततेवर झाले शिक्कामोर्तब

‘कार्यालयात संपर्क करा व मोफत फवारणी करून घ्या’

‘कार्यालयात संपर्क करा व मोफत फवारणी करून घ्या’

शिवसेनेचे उद्यापासून प्रभाग ९६ व ९७ मध्ये लोकोपयोगी उपक्रम

शिवसेनेचे उद्यापासून प्रभाग ९६ व ९७ मध्ये लोकोपयोगी उपक्रम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com