• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 15, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 2, 2020

कोरोना प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय योग्य

adminbyadmin
in Uncategorized
0
कोरोना प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याचा  निर्णय योग्य

गरज पडल्यास लॉकडाऊन ३० मे पर्यंत वाढवा
अॅड. महेश जाधव : स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com

मुंबई :  कोरोनाचा प्रसार वाढत असून तो रोखण्यासाठी लॉक डाऊन १७ मे पर्यंत वाढविण्याचा  निर्णय योग्य आहे. लॉक डाऊन चे नियम लोकांनी पाळावेत. बाहेर गर्दी करू नये. गर्दी मुळे कोरोना चा प्रदूर्भाव  वाढत आहे. कोरोना ग्रस्तांची संख्या कमी झाली नाही तर १७ मेपर्यंतचा लॉक डाऊन वाढवून ३० मेपर्यंत करावा असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
कोरोना ने जगात थैमान घातले आहे. आतापर्यंत संपूर्ण जगात ३४ लाख लोक कोरोनाग्रस्त झाले आहेत.भारतात कोरोना ग्रस्तांची संख्या ३९ हजार एवढी झाली आहे. महाराष्ट्रात १२ हजार ५०० लोक कोरोना ग्रस्त झाले आहेत. जगात ‘गो कोरोना’चा आम्ही नारा दिला. मात्र कोरोना काही जात नाही. महाराष्ट्रात ५०० पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र लॉकडाऊन वेळेवर केला नसता तर देशात लाखो लोकांचे कोरोनामुळे मृत्यू झाले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च ते १४ एप्रिल लॉकडाऊन केले. त्यानंतर १४ एप्रिल ते ३ मेपर्यंत लॉकडाऊन केले आणि आता तिसऱ्यांदा १७ मेपर्यंत लॉक डाऊन वाढविला आहे. लॉकडाऊनमुळेच आपण कोरोनाला हरवू शकतो. लोकांनी घरी राहुन लॉकडाऊनचे नियम पाळावे; गर्दी टाळावी असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.
  राज्यातील मुंबई ठाणे पुणे आदी शहरांतील मजुरांना त्यांच्या गावी जाण्याची योग्य सुविधा द्यावी; मजुरांना भोजन वाटप करावे. शाळांच्या प्रांगणात मंडप टाकुन त्यांना भोजन देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष द्यावे, अशी सूचना रामदास आठवले यांनी केली आहे.

Previous Post

कोरोना काळात जनसेवेत व्यस्त नेरूळमधील कॉंग्रेसचा एकांडा शिलेदार

Next Post

आयएफएससीला तेव्हा ज्यांनी परवानगी दिली त्यांना आता महाराष्ट्रद्रोही म्हणायचे का?

Next Post
हजारोंचा जमाव रस्त्यावर येतो हे राज्य सरकारचे अपयश नाही का? : आशिष शेलार

आयएफएससीला तेव्हा ज्यांनी परवानगी दिली त्यांना आता महाराष्ट्रद्रोही म्हणायचे का?

कोरोना प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याचा  निर्णय योग्य

राज्य सरकार अस्थिर करण्याचा भाजपवरील आरोप चुकीचा : रामदास आठवले

पुरातत्व विभागातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कमी करु नये : खा. मंडलिक

पुरातत्व विभागातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कमी करु नये : खा. मंडलिक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com