• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 16, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 17, 2020

नेरुळमध्ये मोफत अरसेनिक अल्बम ३० होमिओपॅथिक औषधाचे वाटप सुरु

adminbyadmin
in Uncategorized
0
नेरुळमध्ये मोफत अरसेनिक अल्बम ३० होमिओपॅथिक औषधाचे वाटप सुरु

नवी मुंबई : कोविड-१९ विरुद्ध लढण्यासाठी आयुष मंत्रालय नवी दिल्ली यांनी अरसेनिक अल्बम ३० हे होमिओपॅथिक औषध लोकांमध्ये प्रतिकारशक्ति वाढवण्यासाठी उपयुक्त आहे अशी शिफारस केलेली आहे त्या अनुषंगाने आपल्या प्रभागातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठीभाजप नगरसेविका सौ.रुपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेश भगत यांनी स्वखर्चानेरविवार, दिनांक १७ मेपासून नेरुळ सेक्टर-१६/१६ए/१८ परिसरातील नागरिकांना घरोघरी अरसेनिक अल्बम ३० होमिओपॅथिक औषधी गोळ्यांचे वाटप करायला सुरुवात करण्यात आली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहवर्धक वातावरण निर्मिती होवून त्यांच्यात प्रतिकारशक्ती वाढावी आणि प्रभाग ९६ कोरोनामुक्त व्हावा यासाठी हे अभियान सुरू केले असल्याची माहिती जनसेवक गणेश भगत यांनी दिली. सदर कामी सागर मोहिते, अशोक गांडाल, विकास तिकोने, सूर्या पात्रा, राजेश घाडी, रविंद्र भगत यांनी विशेष सहकार्य केले.

Previous Post

निवारा केंद्रातील नाका कामगारांना व मजुरांची गावी जाण्याकरिता व्यवस्था करा: मनोज मेहेर

Next Post

गटारांच्या सफाईतून निघालेला कचरा व मातीचे ढिगारे तात्काळ हटवा : मनोज मेहेर

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

गटारांच्या सफाईतून निघालेला कचरा व मातीचे ढिगारे तात्काळ हटवा : मनोज मेहेर

बेस्ट कामगारांना न्याय मिळवून देणार : प्रविण दरेकर

बेस्ट कामगारांना न्याय मिळवून देणार : प्रविण दरेकर

ठिगळ लावलेले पॅकेज निरूपयोगी!: अशोक चव्हाण

पालकत्वाची जबाबदारी निभावण्यात केंद्र अपयशी: अशोक चव्हाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com