• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, February 17, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 1, 2020

रक्तदानाने समाजसेवक रवी भगत यांचा वाढदिवस साजरा

adminbyadmin
in Uncategorized
0
रक्तदानाने समाजसेवक रवी भगत यांचा वाढदिवस साजरा

भास्कर जाधव

नवी मुंबई : नेरूळ पश्चिम नोडमधील समाजसेवक रवींद्र भगत यांनी आपला वाढदिवस सोमवारी (दि. १ जून) स्वत: रक्तदान करून साजरा करताना समाजापुढे एक आदर्श उक्तीतून नाही तर कृतीतून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

नेरूळ नोडमधील प्रभाग ९६ व ९७ या दोन प्रभागात सामाजिक कामातून रवींद्र भगत यांनी आपला आगळावेगळा ठसा उमटवत आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. आज सकाळी त्यांनी सर्वप्रथम तेरणा रूग्णालयात जावून रक्तदान केले, त्यानंतर वाशीतील डिजायर सोसायटीतील लहान मुलांना चॉकलेट व बिस्किटचे वाटप करत त्या मुलांसमवेत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी दिवसभर त्यांचे मोठे बंधू गणेशदादा भगत हेही त्यांच्यासमवेत उपस्थित होते. त्यानंतर नेरूळ सेक्टर सहामधील गोदावरी सोसायटीत समाजसेवक मनोज मेहेर यांच्या जनसंपर्क कार्यालयात मनोज मेहेर मित्र परिवाराकडून रवींद्र भगत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

Previous Post

कोरोनाग्रस्त मृतदेहाचे सन्मानाने अंत्यसंस्कारासाठी मोहित भारतीय पुढाकार घेणार

Next Post

विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोळेंनाच कायम ठेवा : रवींद्र सावंत

Next Post
महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याची इंटकची मागणी

विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोळेंनाच कायम ठेवा : रवींद्र सावंत

कोरोना रूग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहामध्ये कोव्हिड-१९ मास स्क्रिनींग कॅम्प  राबवा : मनोज मेहेर

कोरोना रूग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहामध्ये कोव्हिड-१९ मास स्क्रिनींग कॅम्प राबवा : मनोज मेहेर

तळोजा एमआयडीसीचे पाणी महापालिका, सिडको वसाहतींकडे वळते करावे

मालमत्ता कर माफ करा! अत्यावश्यक सेवेतील कोविड रूग्ण इथलेच नागरिक, करदाते

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com