• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, February 17, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 9, 2020

प्रभाग ७६ मध्ये भाजपकडून अत्यल्प दरात गहू व तांदूळाचे वितरण

adminbyadmin
in Uncategorized
0
प्रभाग ७६ मध्ये भाजपकडून अत्यल्प दरात गहू व तांदूळाचे वितरण

भाजप कार्यकर्ते पाडूरंग आमलेंचा कोरोना काळात सानपाडावासियांना दिलासा

नवी मुंबई : सानपाडा, प्रभाग ७६ मधील भाजप कार्यकर्ते पांडूरंग आमले यांनी परिसरात अत्यल्प दराने दहा टन तांदूळ व गहू उपलब्ध करून देताना कोरोना काळात आर्थिक गणितात भरडल्या गेलेल्या स्थानिक जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

सानपाडा सेक्टर २,३,८ येथील स्नेहबंधन, हिमगिरी, सिध्दीविनायक, सुरभी, स्वस्तिक नर्मदा, नवरत्न, कोहिनूर, छायासागर, या  गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये भाजप कार्यकर्ते पांडूरंग आमले यांनी गहू व तांदळाचे वितरण केले आहे. या कामात त्यांना भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश शेटे, गणेश कमळे, सौ. राजश्री कमळे, जयवंत चव्हाण, आज्ञा गव्हाणे , सुरेश पडवळ, , संजय घोगरे, श्रीकांत पांचाळ, गोखले,  चेतन पन्हाळकर, अमित लांडगे, चांदे व सिंग यांनी सहकार्य केल्याची माहिती पाडूंरंग आमले यांनी दिली.

Previous Post

अपॉईंटमेंट घेऊनच प्रवेश: बाळासाहेब थोरात

Next Post

प्रभाग ९६/९७ मधील झाडांच्या पडलेल्या पदपथावरील फांद्या उचला : गणेश भगत

Next Post
प्रभाग ९६/९७ मधील झाडांच्या पडलेल्या पदपथावरील फांद्या उचला : गणेश भगत

प्रभाग ९६/९७ मधील झाडांच्या पडलेल्या पदपथावरील फांद्या उचला : गणेश भगत

बैठ्या चाळीतील मल:निस्सारण वाहीन्यांमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवा : रवींद्र सावंत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

‘नगरसेवक’ उपाधी लावून जनसामान्यांमध्ये वावरणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : मनोज मेहेर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com