• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, February 18, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 18, 2020

प्रभाग ४२ मधील परिसरातील पदपथांची ब्लिचिंग पावडर टाकून सफाई करा : सुनिता देविदास हांडेपाटील

adminbyadmin
in Uncategorized
0
कोपरखैराणे, प्रभाग 42 मधील सेक्टर 16, 17, 22, 23 परिसरात पाहणी अभियान राबवूून वृक्षछाटणी करा

नवी मुंबई : कोपरखैराणे नोडमधील महापालिका प्रभाग ४२ मधील सेक्टर १६, १७, २२, २३ मधील पदपथाची संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ब्लिचिंग पावडर टाकून पालिका प्रशासनाने सफाई करण्याची मागणी समाजसेविका व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या सुनिता देविदास हांडेपाटील यांनी लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.

कोपरखैरणे प्रभाग ४२ मध्ये सेक्टर १६, १७, २२, २३ या विभागाचा समावेश होत असून गृहनिर्माण सोसायट्या तसेच बैठ्या चाळींचाही यात समावेश आले. सध्या पावसाळा सुरू झाला असून प्रभागातील सेक्टर १६, १७, २२, २३ विभागात असणाऱ्या पदपथांची महापालिका प्रशासनाने ब्लिचंग पावडर टाकून सफाई करावी, यासाठी समाजसेविका व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या सुनिता देविदास हांडेपाटील यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले.

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. संततधार पाऊस पडल्यावर पदपथावर शेवाळ साचून निसरडे होतात. पदपथावरून चालताना महिला, मुले,  ज्येष्ठ नागरिक पाय घसरून पडतात. त्यांना जखमा होतात. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये कोपरखैराणे  सेक्टर १६, १७, २२, २३  परिसरातील सर्वच पदपथांची ब्लिचंग पावडर टाकून महिन्यातून तीन वेळा सफाई करण्यात यावी. ज्यायोगे संततधार पाऊस पडला तरी पदपथ निसरडे होणार नाहीत. कोणी चालताना घसरून पडणार नाही व जखमीही होणार नाही. संततधार पाऊस नुकताच चालू झाला आहे. समस्येचे गांभीर्य आपल्या निदर्शनास आणून देत असल्याने आपण गांभीर्य ओळखून कार्यवाही करावी अशी मागणी समाजसेविका व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या सुनिता देविदास हांडेपाटील यांनी लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.

Previous Post

प्रभाग ९६ मधील पदपथांची ब्लिचंग पावडरने सफाई करा : गणेश भगत

Next Post

नेरूळ तालुका कॉग्रेसने चीनचा झेंडा जाळला

Next Post
नेरूळ तालुका कॉग्रेसने चीनचा झेंडा जाळला

नेरूळ तालुका कॉग्रेसने चीनचा झेंडा जाळला

भाजपाची शुक्रवारी घणसोली नोडमध्ये प्रचार रॅली

शाळा सुरु करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आराखडा तयार करावा

नेरुळ प्रभाग-९६ मध्ये डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोफत निर्जंतुकीकरण धुर फवारणी

नेरुळ प्रभाग-९६ मध्ये डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोफत निर्जंतुकीकरण धुर फवारणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com