• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, February 18, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 18, 2020

नेरूळ तालुका कॉग्रेसने चीनचा झेंडा जाळला

adminbyadmin
in Uncategorized
0
नेरूळ तालुका कॉग्रेसने चीनचा झेंडा जाळला


नवी मुंबई : सीमारेषेवर भारत-चीन चाललेल्या लष्करी वादात चीन जाणिवपूर्वक कुरापती काढत असल्याचे सांगत नेरूळ सेक्टर दोनमधील कॅाग्रेस कार्यालयासमोर नेरूळ तालुका कॉंग्रेसच्या वतीने चीनचा झेंडा जाळून आपला निषेध व संताप व्यक्त केला. यावेळी शहीद जवानांना मेणबत्ती लावून श्रध्दाजंली वाहण्यात आली.
नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते व नेरूळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत व कॉंग्रेसच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी रवींद्र सावंत यांच्यासमवेत नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस सचिव विद्या भांडेकर, शेवंता मोरे, विजय कुरकुटे, प्रकाश देसाई, महेश भोईटे, रवींद्र सरडे, पतंगराव कोडग, उत्तम पिसाळ, तानाजी जाधव, गोविंद साटम, संग्राम इंगळे, तुषार पाटील, दिघे, निकम, तळेकर यांच्यासह स्थानिक रहीवाशीही या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी उपस्थितांनी चीनचा निषेध करत आपला संताप व्यक्त केला.

Previous Post

प्रभाग ४२ मधील परिसरातील पदपथांची ब्लिचिंग पावडर टाकून सफाई करा : सुनिता देविदास हांडेपाटील

Next Post

शाळा सुरु करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आराखडा तयार करावा

Next Post
भाजपाची शुक्रवारी घणसोली नोडमध्ये प्रचार रॅली

शाळा सुरु करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आराखडा तयार करावा

नेरुळ प्रभाग-९६ मध्ये डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोफत निर्जंतुकीकरण धुर फवारणी

नेरुळ प्रभाग-९६ मध्ये डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोफत निर्जंतुकीकरण धुर फवारणी

कोरोना रूग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहामध्ये कोव्हिड-१९ मास स्क्रिनींग कॅम्प  राबवा : मनोज मेहेर

नेरूळ प्रभाग ८६ मध्ये सोमवारी कोव्हिड -१९, मास स्क्रिनिंग शिबिर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com