• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, February 18, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 27, 2020

नेरूळमध्ये कॉंग्रेस पक्षाकडून मोफत धूरफवारणी

adminbyadmin
in Uncategorized
0
नेरूळमध्ये कॉंग्रेस पक्षाकडून मोफत धूरफवारणी

दिपक देशमुख :Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : कॉंग्रेस पक्षाच्या नेरूळ तालुका कार्यकारिणीकडून नेरूळ सेक्टर दोनमध्ये डासांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण सोसायटी आवारात मोफत धुरीकरणाचा कार्यक्रम राबविण्याचा कार्यक्रम सुरु झाल्याने स्थानिक रहीवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

महापालिका प्रभाग ८४ मधील नेरूळ सेक्टर २ मधील एलआयजी वसाहत, घरकुल, आम्रपाली, वारणा, सविनय, जयहिंद या सर्व असोसिएशनमध्ये कॉंग्रेस पक्षाकडून मोफत धुरीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. कॉंग्रेस पक्षाच्या नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर, वासंती पुजारी, तुषार पाटील, सुधीर पांचाळ यांनी ही मोहीम राबविण्यात पुढाकार घेतला. महापालिका अंर्तगत भागात फवारणी करत नसल्याने स्थानिक रहीवाशांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागू नये म्हणून कॉंग्रेस पक्षाच्या या पदाधिकाऱ्यांनी धुरीकरणाची मशिन खरेदी करून मोफत धुरीकरण अभियानाचा शुभारंभ केला. स्थानिक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांकडे यापूर्वी दोन मोठ्या धुरीकरणाच्या मशिन असताना धुरीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी आणखी छोट्या मशिनची खरेदी करून मोफत धुरीकरण अभियानाचा शुभारंभ केला असल्याची माहिती विद्या भांडेकर यांनी दिली.

महापालिका प्रशासनाकडे तक्रार करायची, मग त्यांनी वेळ मिळाल्यावर येवून फवारणी करायची यापेक्षा रहीवाशांनी थेट कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे व पदाधिकाऱ्यांकडे संपर्क करावा, तात्काळ धूरफवारणी करून दिली जाईल, असे आवाहन विद्या भांडेकर यांनी केले आहे.

Previous Post

अवाजवी आलेल्या विद्युत देयकाबाबत न्याय द्या : गणेश भगत

Next Post

नेरूळ, प्रभाग ८६ मध्ये भाजपकडून मोफत धूरफवारणी

Next Post
नेरूळ, प्रभाग ८६ मध्ये भाजपकडून मोफत धूरफवारणी

नेरूळ, प्रभाग ८६ मध्ये भाजपकडून मोफत धूरफवारणी

नेरूळ सेक्टर सहामधील पदपथावर असलेल्या झाडांच्या फांद्या व पालापाचोळा हटवा : सुवर्णा खांडगेपाटील

नेरूळ सेक्टर सहामधील पदपथावर असलेल्या झाडांच्या फांद्या व पालापाचोळा हटवा : सुवर्णा खांडगेपाटील

सारसोळे स्मशानभूमीत  राखाडी धुण्यासाठी पाण्याचा नळ उपलब्ध करून देण्याची संदीप खांडगेपाटील यांची मागणी

सारसोळे स्मशानभूमीत कोरोनाग्रस्त मृतदेहांवरील अंत्यसंस्कारांनंतरही जंतुनाशक फवारणीस टाळाटाळ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com