• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, February 18, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 7, 2020

मूषक नियत्रंण कामगारांच्या वेतन विलंबाबाबत होणारा अन्याय दूर करा : पांडूरंग आमले

adminbyadmin
in Uncategorized
0
२३ तारीख आली, पगार देणार तरी कधी?

नवी मुंबई : जुलै महिना उजाडला तरी अजून पालिकेत काम करणाऱ्या मूषक नियत्रंण विभागात काम करणाऱ्या कामगारांचे मे व जून महिन्याचे वेतन झाले नसल्याने मूषक नियत्रंण कामगारांच्या वेतन विलंबाबाबत होणार अन्याय दूर करण्याची मागणी सानपाड्यातील भाजपा नेते पांडूरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनात गेल्या अनेक वर्षापासून मूषक नियत्रंण विभागात कंत्राटी कामगार मूषक नियत्रंणाचे आपले काम वर्षानुवर्षे इमानेइतबारे करत आहेत. कोरोना काळातही कॉलनी तसेच गावठाण परिसरात, गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात, झोपडपट्टी परिसरातही आपला जीव धोक्यात घालून हे कामगार आजही काम करत आहेत. आज ७ जुलै. या कामगारांना मे व जून महिन्याचे वेतन मिळालेले नाही. गेल्या अनेक वर्षापासून या कामगारांची वेतन विलंबाबाबत ससेहोलपटच होत आहे. हे कामगार व त्यांचा परिवार कोरोनाने नाही पण आर्थिक कुपोषणाने नाही तर भूकबळीने मरण्याची भीती आहे. आपण याप्रकरणी लक्ष घालून संबंधित मूषक नियत्रंन कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी पांडूरंग आमले यांनी केली आहे.

Previous Post

प्रभाग 85 मध्ये ‘कोविड -19 मास स्क्रिनिंग शिबिराची राष्ट्रवादीकडून मागणी

Next Post

वाढीव वीज बिले रद्द करा : गणेश नाईक

Next Post
वाढीव वीज बिले रद्द करा : गणेश नाईक

वाढीव वीज बिले रद्द करा : गणेश नाईक

पोलिसांशी हुज्जत, पती-पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न, पत्नीचा मृत्यू

पोलिसांशी हुज्जत, पती-पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न, पत्नीचा मृत्यू

खोटे बोलणाऱ्या राजेश टोपेंनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा : गजानन काळे

‘जसे ५ नगरसेवकांसाठी रूसलात तसेच गोरगरीबांसाठी पुन्हा एकदा रूसा’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com