• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, February 19, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 23, 2020

देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त सानपाड्यात भाजपचे मोफत छत्री वाटप

adminbyadmin
in Uncategorized
0
देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त सानपाड्यात भाजपचे मोफत छत्री वाटप

सौ. सुवर्णा खांडगेपाटील

नवी मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सानपाडा प्रभाग ७६ मध्ये भाजपच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांकरिता मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सानपाड्यातील स्थानिक भाजपा नेते पांडूरंग आमले यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

प्रभाग ७६, सानपाडा सेक्टर ८ परिसरातील स्नेहबधन को. ऑप हौसिंग सोसायटीत या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वार्ड क्रमांक ७६ मधील व सेक्टर ३ मधील स्नेहबधन सोसायटी, निवारा सोसायटी, हिमगिरी सोसायटी व गुरुकृपा सोसायटी येथील सर्व जेष्ठ नागरिकांना समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या मार्फत जेष्ठ नागरिकांना मोफत छत्र्याचे वाटप करण्यात आले. भारत सरकारने कोविड-१९ करावयाच्या उपाययोजना अंर्तगत घालून दिलेल्या नियमांचे पालन करून जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले. त्या वेळी भाजपाच्या सौ. आज्ञा गव्हाणे, सौ. निता आंग्रे, पंकज दळवी, सुरेशभाऊ पडवळ, विश्वास कणसे,  समाजसेवक गणेश कमळे, विशेष कार्यकारी अधिकारी/विभाग अध्यक्ष राजश्री गणेश कमळे व रमेश शेट्टे  उपस्थित होते.  तसेच संस्थेचे पदाधिकारी जयवंत चव्हाण, प्रसाद मोकल व संस्था सभासद  अब्दुल जब्बार, निलेश नाईक, साटम,  सोमा घाडीगांवकर,  भिकू मांडके, पिनु पैठणकर,  वसंत अग्रहरी, मितेश ठाकूर, श्रीमती द्वारका खडांरे,  ज्योती ठाकुर यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमात स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Previous Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा : सत्यजीत तांबे

Next Post

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसेसची सुविधा सुरू करण्याची मागणी

Next Post
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसेसची सुविधा सुरू करण्याची मागणी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसेसची सुविधा सुरू करण्याची मागणी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसेसची सुविधा सुरू करण्याची मागणी

गणेशोत्सवाकरिता येण्यासाठी नियम शिथील करा होऽऽऽ

शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवेंची पालिका आयुक्त बांगर यांच्याशी सदिच्छा भेट

शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवेंची पालिका आयुक्त बांगर यांच्याशी सदिच्छा भेट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com