• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, February 19, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 30, 2020

वाढीव वीज बिलांची मनसेकडून नवी मुंबईत होळी

adminbyadmin
in Uncategorized
0
वाढीव वीज बिलांची मनसेकडून नवी मुंबईत होळी

सरकारच्या विरोधात मनसेकडून संताप व्यक्त

नवी मुंबई : सध्या महाराष्ट्रातील तसेच नवी मुंबईतील जनतेला भेडसावत असलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्दयावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झालेली बुधवारी पहायला मिळाली आहे. मनसेच्या नवी मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयाबाहेर मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी महावितरण कंपनीने ग्राहकांना पाठवलेल्या वाढीव वीज बिलांची होळी करत आपला संताप व्यक्त केला.

महाराष्ट्रातील जनतेने सुद्धा घराच्या गॅलरीत, सोसायटीच्या आवारात तसेच व्यापाऱ्यांनी दुकाना बाहेरील मोकळ्या जागेत वाढीव वीज बिलांची होळी करून आपला निषेध नोंदवावा. #वीजबिल_जाळा #BurnTheBill हे हॅशटॅग वापरून याचा व्हिडीओ जनतेने राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच ऊर्जामंत्री नितिनजी राऊत यांना पाठवावा तसेच सोशल मीडियावर जास्तीत जास्त शेअर करून मनसेने पुकारलेल्या जन आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी यावेळी केले आहे.

Previous Post

शिधापत्रिकाधारकांना अत्यल्प दरात तसेच मोफत धान्य उपलब्ध करून देण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवा

Next Post

नेरुळ येथे मास स्क्रिनिग शिबिरासाठी सुनिल सुतारांचे पालिका आयुक्तांना साकडे

Next Post
नेरुळ येथे मास स्क्रिनिग शिबिरासाठी सुनिल सुतारांचे पालिका आयुक्तांना साकडे

नेरुळ येथे मास स्क्रिनिग शिबिरासाठी सुनिल सुतारांचे पालिका आयुक्तांना साकडे

कोपरखैराणे सेक्टर २३ मधील सौजन्य सोसायटीत पथदिवे व हायसमस्ट बसवा : सुनिता हांडेपाटील

कोपरखैराणे सेक्टर २३ मधील सौजन्य सोसायटीत पथदिवे व हायसमस्ट बसवा : सुनिता हांडेपाटील

प्रभाग ८७ मध्ये घरटी मास स्क्रिनिंग करण्याची मागणी

प्रभाग ८७ मध्ये घरटी मास स्क्रिनिंग करण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com