• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 22, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 8, 2020

बलात्काराचे प्रकार रोखण्यासाठी नराधमांना फाशीची कठोर शिक्षा करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

adminbyadmin
in Uncategorized
0
कोरोना प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याचा  निर्णय योग्य

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com – ९८२००९६५७३

मुंबई :- आरे कॉलनीत मजुरी करणाऱ्या दाम्पत्यांच्या अवघ्या साडे चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याचा अमानुष प्रकार करणाऱ्या पशुहून हीन वृत्तीच्या गुन्हेगाराला कठोरात कठोर फाशीची शिक्षा करा ; बलात्काराचे असे घृणास्पद प्रकार रोखण्यासाठी बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करुन कायद्याची जरब बसवावी असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय  राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
आरे कॉलनी येथील युनिट नंबर ३२ येथील
  साडे चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची अमानुष घटना घडल्याचे कळताच ना.रामदास आठवले यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची त्यांच्या आरे कॉलनीतील निवास्थानी जाऊन भेट घेतली. अत्याचार पीडित मुलगी रुग्णालयात दाखल असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. तिच्या परिवाराला रिपब्लिकन पक्षातर्फ़े ५० हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात येणार असल्याचे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी दिले.  

Previous Post

नेरूळमधील अहिल्याबाई होळकर हा क्वारन्टाईंन सेंटरमधील भोजनाच्या चौकशीची मागणी

Next Post

स्वच्छ भारत मिशन – २०२१ अंर्तगत नवी मुंबई शहरामध्ये सुशोभीकरण मोहीम राबवा : अशोक गावडे

Next Post
मूषक नियत्रंण कामगारांना वेळेवर वेतन द्या :  अशोक गावडे

स्वच्छ भारत मिशन - २०२१ अंर्तगत नवी मुंबई शहरामध्ये सुशोभीकरण मोहीम राबवा : अशोक गावडे

सारसोळे महापालिका शाळेमधील निवारा केंद्रातील मजुरांची कोरोना चाचणी करा : मनोज मेहेर

कोरोनाग्रस्त शिक्षिकेच्या मृत्यूप्रकरणी मुख्याध्यापकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : शिक्षक सेना

नवी मुंबई शहरात कोरोना टेस्ट लॅब लवकर सुरू करा : गणेश भगत

प्रभाग ९६ मधील नादुरूस्त व बंद पडलेल्या पथदिव्याबाबत ठेकेदारावर कारवाई करा : गणेश भगत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com