• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 23, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 19, 2020

कोरोना रुग्णवारील वैद्यकीय उपचार देयकाची चौकशी करा : मनोज मेहेर

adminbyadmin
in Uncategorized
0
मनोज मेहेर यांचा प्रभाग समिती सदस्यपदाचा राजीनामा

स्वयंम न्यूज ब्युरो : ९८२००९६५७३ :Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : सारसोळे गावातील नागरिक मधुकर  तांडेल यांना  कोरोना आजार झाल्याने त्यांना सिवूडस येथील न्यूरोजन रूग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र अंतिमतः त्यांच्या उपचारांवर खर्च करण्यात आलेल्या बिलांमध्ये तफावत दिसून येत असून त्यांच्या वैद्यकीय उपचार देयकाचे पालिकेने ऑडिट करावे व संबंधितांच्या नातेवाईकांना न्याय द्यावा अशी मागणी सारसोळे गावचे विकासपर्व व महापालिकेतील  माजी ‘ब’ प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर यांनी आयुक्तांकडे केली आहे.

मधुकर तांडेल यांना ११ सप्टेंबर २०२० रोजी कोरोना आजारावर उपचारासाठी  न्यूरोजन या रूग्णालयात दाखल करण्यात आले व याच रूग्णालयात १ ऑक्टोबर २०२० रोजी त्यांचे निधन  झाले. यादरम्यान त्यांचे हॉस्पिटल खर्च ८ लाख ३ हजार १५० रूपये झाला आहे. कदाचित हा आकडा वाढू  शकेल. कै. मधुकर तांडेल यांच्या परिवाराने ५ लाख ३७  हजार १५० रूपयांचा भरणा केला आहे. २ लाख ६६ हजार देणे बाकी आहे. या  देयकामध्ये  तब्बल ३ लाख ३४ हजार रूपये मेडिसीन, १  लाख ३५ हजार ९०० रूपये व  लॅब  ६७२५० चे देयक मिळून ५ लाख ३७ हजार १५० रूपयांचा भरणा केलेला आहे. संबंधित रूग्णाचा सिटी स्कॅन  व काही केले नसताना लॅबचे देयक समाविष्ट करण्यात  आले असून यात गौडबंगाल दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या उपचार देयकाचे ऑडिट करण्यात यावे. वापरलेली मेडिसीन त्याच दर्जाची व  गुणवत्तेची महागडी असताना तीच गुणवत्ता व  दर्जा अन्य मेडिसीनमध्येही असताना महागड्या मेडिसीनचा आग्रह कशासाठी?  असा प्रश्न मनोज मेहेर यांनी उपस्थित केला आहे.

 संबंधित  मयत रूग्ण  गरीब असताना अव्वाच्या सव्वा  लूटमार करण्यात आली असून  पालिकेने रूग्णाच्या वैद्यकीय उपचार देयकाची चौकशी करावी अशी मागणी मेहेर यांनी केली आहे.

Previous Post

श्री गोवर्धनी माता मंदिरात नवरात्रोत्सवास उत्साहात सुरुवात

Next Post

कोविड सेंटर उभारा, मात्र अपुऱ्या मनुष्यबळाचे काय? : लोकनेते आ. गणेश नाईक

Next Post
कोविड सेंटर उभारा, मात्र अपुऱ्या मनुष्यबळाचे काय? : लोकनेते आ. गणेश नाईक

कोविड सेंटर उभारा, मात्र अपुऱ्या मनुष्यबळाचे काय? : लोकनेते आ. गणेश नाईक

प्रभाग ८७ मध्ये घरटी मास स्क्रिनिंग करण्याची मागणी

नवी मुंबईत सोमवारी आढळले २०५ नव्याने कोरोना रूग्ण

वीस हजार सिडको सोडत धारकांचा प्रश्न मनसेमुळे सुटणार

वीस हजार सिडको सोडत धारकांचा प्रश्न मनसेमुळे सुटणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com