• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 23, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 23, 2020

नवी मुंबई पोलिसांच्या धडक कारवाईत १००० किलो चांदी जप्त

adminbyadmin
in Uncategorized
0
नवी मुंबई पोलिसांच्या धडक कारवाईत १००० किलो चांदी जप्त

स्वयंम न्युज ब्युरो : ९८२००९६५७३ :Navimumbailive.com@gmail.com

  • चांदीची जीएसटी न भरल्याचे पोलिस तपासात उघड
  • टेम्पोच्या खालच्या भागात लपविली होती चांदी
  • पोलिसांच्या हाती लागल्या नामवंत ज्वेलर्सच्या पावत्या

नवी मुंबई : मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारा एका पिकअप टेम्पोतून सुमारे १००० किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. हा टेम्पो वाशी टोलनाक्याजवळ पोलिसांनी अडवला आहे. या चांदीची जीएसटी भरली नसल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या प्रकरणाची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक मेंगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. हा टेम्पो मुंबईहून पुण्याला रवाना होणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली होती. आरोपींनी चांदी टेम्पोच्या खालच्या भागात ही चांदी लपविली होती. त्यासोबत अनेक अनेक नामवंत ज्वेलर्सच्या नावाच्या पावत्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. तसेच यांनी नोंदही पोलिसांना सापडली आहे.

चांदीच्या अनेक वस्तू बिस्कीटं, पैंजण, साखळ्या असे दागिने सोबत सापडले आहेत. हा टेम्पो मुंबईहून पुणे व पुण्याहून अहमदाबाद व इतर ठिकाणी जाणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून मिळाली आहे.

Previous Post

ग्रामस्थांच्या गरजेपोटीच्या घरावर कारवाई न करण्याविषयी राष्ट्रवादी आग्रही

Next Post

नवी मुंबईकरांना मालमत्ता कर भरणेकरिता अभय योजना लागू करा : रवींद्र सावंत

Next Post
महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याची इंटकची मागणी

नवी मुंबईकरांना मालमत्ता कर भरणेकरिता अभय योजना लागू करा : रवींद्र सावंत

मूषक नियत्रंण कामगारांना वेळेवर वेतन द्या :  अशोक गावडे

नवी मुंबईत सुशोभीकरण मोहीमेमध्ये गावठाण विकासाबाबत राष्ट्रवादी कॉग्रेस आग्रही

आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नवी मुंबईत लवकरच कोरोना चाचणी केंद्र : आ मंदाताई म्हात्रे

प्रकल्पग्रस्त ठेकेदारांच्या मदतीसाठी आमदार मंदाताई म्हात्रे आक्रमक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com