• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 23, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 4, 2020

आ. मंदाताई म्हात्रेंमुळे बेलापुर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात फिरणार फिरता दवाखाना

adminbyadmin
in Uncategorized
0
आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नवी मुंबईत लवकरच कोरोना चाचणी केंद्र : आ मंदाताई म्हात्रे

नवी मुंबई : सणासुदीच्या उत्साहात कोरोना पुन्हा तोंड वर काढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नवी मुंबईकरांना तातडीचे उपचार मिळावेत, या दृष्टीने बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नातून बेलापूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात मोफत फिरता दवाखाना सुरू होणार आहे.

मंदाताई म्हात्रे यांच्या पुढाकाराने तथा महानगरपालिका व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त सहकार्यातून हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. दिवाळीच्या उत्सवातील उत्साहातून कोरोना पुन्हा डोके वर काढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेता यावी, या उद्देशाने मंदा म्हात्रे यांनी मतदार संघातील प्रत्येक प्रभागात मोफत फिरता दवाखाना सुरू करण्याची योजना आखली आहे. प्रथमोपचार, मोफत तपासणी, मोफत बी.पी. व मधुमेह तपासणी करण्यात येणार असून, गरजेनुसार मोफत औषधे दिली जाणार आहेत.

बेलापूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांना याचा लाभ घेता यावा, याकरिता सर्व ५१ प्रभागांत हा मोफत फिरता दवाखाना संपूर्ण १ महिन्याकरिता उपलब्ध करण्यात येणार आहे. मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२० पासून या उपक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे. सकाळी ८ ते दुपारी १ व दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत असे दिवसातून २ टप्प्यांत हा फिरता दवाखाना नागरिकांसाठी सुरू राहील, अशी माहिती आ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली आहे.

Previous Post

नवी मुंबई शिवसेनेने तयार केली झोपडपट्ट्यांच्या पुर्नविकासाची ब्ल्यु प्रिंट : विजय चौगुले

Next Post

नेरूळ सेक्टर ८ व ८ अ मधील बकाल व अविकसित भुखंडाची सफाई करा : सौ. सुनिता रतन मांडवे

Next Post
नेरूळ सेक्टर ८ व ८ अ मधील बकाल व अविकसित भुखंडाची सफाई करा : सौ. सुनिता रतन मांडवे

नेरूळ सेक्टर ८ व ८ अ मधील बकाल व अविकसित भुखंडाची सफाई करा : सौ. सुनिता रतन मांडवे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

अपंगांना महापालिका प्रशासनाकडून दिली जाणारी पेन्शन वेळेवर द्या : सौ. सुनिता रतन मांडवे

कल्याणमध्ये मिळत होते मृत्यूचे बनावट दाखले, डॉक्टरांचे त्रिकूट जेरबंद

कल्याणमध्ये मिळत होते मृत्यूचे बनावट दाखले, डॉक्टरांचे त्रिकूट जेरबंद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com