• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, February 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 10, 2020

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवकचे रक्तदान शिबिर

adminbyadmin
in Uncategorized
0
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवकचे रक्तदान शिबिर

नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे माजी संरक्षणमंत्री, माजी गृहमंत्री तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रभाग ८५ व ८६च्या वतीने १३ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार यांनी दिली.

१३ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २ या वेळेत नेरूळ सेक्टर ६ मधील महाराज कंत दर्शन दरबार येथे हे शिबिर आयोजित  केले आहे. कोरोना महामारीमुळे राज्यात रक्तसाठा घटत चालला असून रक्त मिळविण्यासाठी रूग्णाच्या नातलगांना धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे या शिबिराचे आयोजन केले असून नेरूळ नोडमधील रक्तदात्यांनी शिबिरात सहभागी होवून रक्तदान करावे असे आवाहन महादेव पवार यांनी केले आहे.

Previous Post

व्होल्व्हो आयशर’ चा अत्याधुनिक नवीन ट्रक उत्पादन प्रकल्प कार्यान्वित

Next Post

कै. साहेबराव भाऊसाहेब शेरे उद्यान व छत्रपती राजर्षी शाहू महाराज उद्यानामध्ये पुर्णवेळ सुरक्षारक्षक नियुक्त करा : रतन मांडवे

मासेमारी करणाऱ्या आगरी-कोळी समाजाला सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी : नामदेव भगत

मासेमारी करणाऱ्या आगरी-कोळी समाजाला सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी : नामदेव भगत

पामबीच मार्गावर सारसोळे जेट्टी चौकात ‘आगरी कोळी संस्कृती दर्शक शिल्प’ अंतिम टप्प्यात

पामबीच मार्गावर सारसोळे जेट्टी चौकात ‘आगरी कोळी संस्कृती दर्शक शिल्प’ अंतिम टप्प्यात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com