• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, February 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 12, 2020

महाविकास आघाडीकडून कॉंग्रेस कार्यालयात शरद पवारांसह, विजय वड्डेटिवारांचा वाढदिवस साजरा

adminbyadmin
in Uncategorized
0
महाविकास आघाडीकडून कॉंग्रेस कार्यालयात शरद पवारांसह, विजय वड्डेटिवारांचा वाढदिवस साजरा

नवी मुंबई : देशाचे माजी कृषीमंत्री, संरक्षणमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री, सत्ताधारी महाविकास आघाडीचे  शिल्पकार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व कॉंग्रेसचे मातब्बर नेते व राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांचा वाढदिवस नेरूळ सेक्टर २ येथील कॉंग्रेस तालुका कार्यालयात  केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला.

नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष, नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते तसेच नेरूळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत  यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार व माथाडी नेते शशिकांत शिंदे यांच्या हस्ते शरद पवारांच्या आणि कॉंग्रेसचे मातब्बर नेते व राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा निरीक्षक प्रशांत पाटील, नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत, नवी मुंबई कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

पामबीच मार्गावर सारसोळे जेट्टी चौकात ‘आगरी कोळी संस्कृती दर्शक शिल्प’ अंतिम टप्प्यात

Next Post

साईभक्त महिला फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी सौ. शारदा पांडुरंग आमले

Next Post
साईभक्त महिला फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी सौ. शारदा पांडुरंग आमले

साईभक्त महिला फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी सौ. शारदा पांडुरंग आमले

१ ते १६ डिसेंबरपर्यंत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान

५ डिसेंबरपासून ७५ टक्के दंडात्मक सूट देणारी मालमत्ता कर अभय योजना सुरू करण्यासाठी महापालिका सज्ज

रावसाहेब दानवे यांचा निषेध करून प्रतिमेला शाई फासली

रावसाहेब दानवे यांचा निषेध करून प्रतिमेला शाई फासली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com