• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, February 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 13, 2020

साईभक्त महिला फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी सौ. शारदा पांडुरंग आमले

adminbyadmin
in Uncategorized
0
साईभक्त महिला फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी सौ. शारदा पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमध्ये साईबाबाचे भक्त असणाऱ्या महिलांनी एकत्रित येवून साईभक्त महिला फाऊंडेशनची स्थापना केली असून या फांऊडेशनच्या अध्यक्षपदी सौ. शारदा पांडुरंग आमले यांची निवड करण्यात आली आहे.

साईभक्त महिला फाऊंडेशनची कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून यात १३ महिला पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. कार्याध्यक्षपदी सौ. आज्ञा गव्हाणे, सचिवपदी सौ. सुचिता रमेश शेटे, खजिनदारपदी सौ. नीता सुधीर आंग्रे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या फाऊंडेशनचे संस्थापक श्री. पांडुरंग  आमले हे असून  त्यांनी कार्यकारिणीतील सर्व महिला पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करताना  त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Previous Post

महाविकास आघाडीकडून कॉंग्रेस कार्यालयात शरद पवारांसह, विजय वड्डेटिवारांचा वाढदिवस साजरा

Next Post

५ डिसेंबरपासून ७५ टक्के दंडात्मक सूट देणारी मालमत्ता कर अभय योजना सुरू करण्यासाठी महापालिका सज्ज

Next Post
१ ते १६ डिसेंबरपर्यंत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान

५ डिसेंबरपासून ७५ टक्के दंडात्मक सूट देणारी मालमत्ता कर अभय योजना सुरू करण्यासाठी महापालिका सज्ज

रावसाहेब दानवे यांचा निषेध करून प्रतिमेला शाई फासली

रावसाहेब दानवे यांचा निषेध करून प्रतिमेला शाई फासली

नवी मुंबईतील महापालिका उद्यानाची वेळ वाढवा : सौ. सुनिता रतन मांडवे

नवी मुंबईतील महापालिका उद्यानाची वेळ वाढवा : सौ. सुनिता रतन मांडवे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com