• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 23, 2020

सहायक अभियंताच्या दालनासमोर मनसेचे आंदोलन

adminbyadmin
in Uncategorized
0
सहायक अभियंताच्या दालनासमोर मनसेचे आंदोलन

घाटकोपर : घाटकोपर पश्चिम पारशिवाडी येथील जय महाराष्ट्र गणेश मैदान मनपा शाळा जवळील असलेला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा फलक गेल्या काही महिन्यांपासून अडगळीत पडून आहे. यासंदर्भात मनसेचे वार्ड क्रमांक 129 चे शाखाध्यक्ष अरविंद गीते यांनी अनेकदा एन वार्ड पालिकेकडे फलकाच्या झालेल्या दुरावस्थे बाबत पत्रव्यवहार करून चौकाचे पुन्हा सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी केली होती.

अधिक माहिती अशी आहे की 6 वर्षापूर्वी तत्कालीन नगरसेवक प्रवीण छेडा यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर चौकाचे बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या परवानगीने नामकरण करण्यात आले होते. काही वर्षानंतर पालिकेकडून लावण्यात आलेले दोन फलका पैकी एक फलक अज्ञाताकडून उखडून अडगळीत उलटा टाकण्यात आल्याने मनसेने याबाबत आपली नाराजी पालिकेकडे व्यक्त करत फलकाच्या सुशोभिकरणाची मागणी केली होती. यावेळी विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाध्यक्ष अरविंद गीते यांच्या नेतृत्वाखाली आज एन वार्ड पालिकेतील परिमंडळ 1 चे सहायक अभियंता सचिन बबन बेलदार यांच्या दालसमोर कार्यकर्त्यानी स्वातंत्र्यवीराचे पोस्टर चिकटवून घोषणाबाजी केली. यावेळी पाऊण तास कार्यकर्त्यानी दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी उपविभाग अध्यक्ष निलेश जंगम , दत्ता पोखरकर आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान एन वार्ड परिमंडळ 1 चे सहायक अभियंता सचिन बेलदार यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी दोन दिवसात पारशिवाडी येथील सदर चौकाला भेट देऊन पाहणी करणार असल्याचे सांगितले. 

Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी काँग्रेसची जय्यत तयारी

Next Post

उद्यानाला नामफलक लावा अन्यथा आठवडाभरात उद्यानाचे नामकरण करणार : राष्ट्रवादीचा इशारा

Next Post
उद्यानाला नामफलक लावा अन्यथा आठवडाभरात उद्यानाचे नामकरण करणार : राष्ट्रवादीचा इशारा

उद्यानाला नामफलक लावा अन्यथा आठवडाभरात उद्यानाचे नामकरण करणार : राष्ट्रवादीचा इशारा

कोपरखैराणे, प्रभाग 42 मधील सेक्टर 16, 17, 22, 23 परिसरात पाहणी अभियान राबवूून वृक्षछाटणी करा

कोपरखैराणे, प्रभाग ४२ मध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर

कर्नाळा बँक प्रकरणी सहकार मंत्र्यांनी मागविला अहवाल, पनवेल संघर्ष समितीच्या  शिष्टमंडळाने घेतली भेट

कर्नाळा बँक प्रकरणी सहकार मंत्र्यांनी मागविला अहवाल, पनवेल संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com