• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 28, 2020

नेरूळमध्ये ‘कॉग्रेस दिन’ उत्साहात साजरा

adminbyadmin
in Uncategorized
0
नेरूळमध्ये ‘कॉग्रेस दिन’ उत्साहात साजरा

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दोन येथील नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते व नेरूळ तालुका अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क कार्यालयात कॉंग्रेस दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यालयासमोर कॉंग्रेस पक्षाच्या समर्थनार्थ महिला कार्यकर्त्यांनी बराच वेळ घोषणा दिल्या. या कार्यक्रमात विद्या भांडेकर यांच्यासमवेत ,सौ. शीतल नितीन सावंत, सुनीता शिंदे, विजयालक्ष्मी आचार्य ,पूनम काबळे, रुतीका शिंगोटे, सौ. दीपाली नलावडे, सौ. दीपाली सकपाळ, सौ. सुषमा हिरे, सौ. सुनीता शिंदे, सौ पूजा बनसोडे, सौ. अक्षता अनिल ढोके,
देवा (भाऊ) सावंत, गौरव महापुरे, स्वप्नील सौरटे, तुकाराम देसाई, ऋषी राऊत, विवेक सावंत सहभागी झाले होते.

Previous Post

आमदार मंदाताई म्हात्रेंच्या हस्ते प्रभाग ७६च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

Next Post

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दणक्याने टोलनाका प्रशासन वठणीवर

Next Post
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दणक्याने टोलनाका प्रशासन वठणीवर

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दणक्याने टोलनाका प्रशासन वठणीवर

एलआयजी वसाहतीमधील  मल:निस्सारण वाहिन्यांमधील चोकअप काढा : विद्या भांडेकर

एलआयजी वसाहतीमधील मल:निस्सारण वाहिन्यांमधील चोकअप काढा : विद्या भांडेकर

आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नवी मुंबईत लवकरच कोरोना चाचणी केंद्र : आ मंदाताई म्हात्रे

सानपाडा कुस्तीगीर संकुलासाठी आमदार मंदाताई म्हात्रेंकडून ५ लाखाचा निधी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com