• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, March 28, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 8, 2021

पथदिव्याच्या उजेडाला अडथळा ठरणाऱ्या वृक्षाच्या फांद्याची छाटणी करा : गणेश भगत

adminbyadmin
in Uncategorized
0
साईश्रध्दा सोसायटीमागील भुखंड क्रं २०५ वरील पडीक इमारत परिसराची सफाई करण्याची गणेश भगत यांची मागणी

नवी मुंबई : प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६, १६ ए,१८ परिसरात पथदिव्याच्या उजेडाला अडथळा ठरणाऱ्या वृक्षाच्या फांद्याची  छाटणी करण्याची मागणी जनसेवक गणेश भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी निवेदनातून केली आहे.

महापालिका प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६,  १६ए  आणि १८ या परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणावर विस्तिर्ण आहेत. त्यामुळे रस्त्यावर असणाऱ्या पथदिव्यांचा  उजेड रस्त्यावर पडत नाही. त्यामुळे पथदिवे उपयुक्त ठरत नाही. सांयकाळनंतर रस्त्यावर, पदपथावर अंधार पडतो. पदपथावर ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना त्रासाचा सामना करावा लागतो. या पथदिव्यांच्या  उजेडाला  अडथळा ठरणाऱ्या फांद्याची छाटणी केल्यास पथदिव्याचा उजेड  रस्त्यावर व पदपथावर पडेल व रहीवाशांनाही अंधाराच्या समस्येचा  सामना  करावा लागणार नाही. अंधाराच्या समस्येचे रहीवाशी त्रस्त  झाले आहेत. समस्येचे लवकरात लवकर निवारण करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्याची मागणी गणेश भगत यांनी केली आहे.

Previous Post

इंटकमुळे महापालिकेतील परिवहनच्या कर्मचाऱ्यांना मिळणार अखेर सातवा वेतन आयोग

Next Post

साडे बारा टक्केच्या इमारतीच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी करून त्यावर समाजप्रबोधनात्मक सुभाषिते प्रकाशित करा : मनोज मेहेर

नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यानातील खेळणी तातडीने दुरूस्त करण्याची कॉंग्रेसची मागणी

नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यानातील खेळणी तातडीने दुरूस्त करण्याची कॉंग्रेसची मागणी

सानपाड्यात नांदतेय लोकशाही, यजमान मागतात भाजपची उमेदवारी तर पत्नी गावाला महाविकास आघाडीची उमेदवार

सानपाड्यात नांदतेय लोकशाही, यजमान मागतात भाजपची उमेदवारी तर पत्नी गावाला महाविकास आघाडीची उमेदवार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com